लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Amit Shah : मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता! अमित शाह यांचा काँग्रेसवर मोठा आरोप - Marathi News | Amit Shah's big attack on Congress says i was pressurised by cbi to frame pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता! अमित शाह यांचा काँग्रेसवर मोठा आरोप

"मोदीजींच्या विरोधात एसआयटी स्थापन केली गेली. भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण बनवले गेले, जे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आम्ही काहीही आदळ-आपट केली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली ...

Prashant Kishor यांनी विरोधकांना सांगितला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला, गणितही समजावलं - Marathi News | Prashant Kishor told the opposition the formula to beat BJP in 2024 lok sabha election explained the math also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Prashant Kishor यांनी विरोधकांना सांगितला 2024 मध्ये भाजपला चीत करण्याचा फॉर्म्युला, गणितही समजावलं

"सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही." ...

सत्ता गेल्‍यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक - Marathi News | After losing power, the language of Rahul Gandhi was thick, MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्ता गेल्‍यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक

कणकवलीत ५ एप्रिलला वीर सावरकर गौरवयात्रा  ...

अदानींसाठी मोदी १८-१८ तास कामात व्यस्त, नीरव-ललित बिछडे भाई; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Why is the Modi government afraid to investigate the Adani scam by a joint parliamentary committee?; allegations by Pawan Khera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानींसाठी मोदी १८-१८ तास कामात व्यस्त, नीरव-ललित बिछडे भाई; काँग्रेसचा गंभीर आरोप

अदानी-मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. ...

जिथं वक्तव्य केलं अन् खासदारकी गेली, तिथूनच राहुल गांधी प्रचाराचं रणशिंग फुंकणार! - Marathi News | rahul gandhi to start karnataka campaign from kolar a site of 2019 remark on pm surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथं वक्तव्य केलं अन् खासदारकी गेली, तिथूनच राहुल गांधी प्रचाराचं रणशिंग फुंकणार!

कर्नाटक विधानसभेची निवडणूक आज जाहीर झाली आहे. ...

चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या पडोलीत 'हर घर राहुल गांधी'; एनएसयूआयचा उपक्रम - Marathi News | 'Har Ghar Rahul Gandhi' Nsui Fixes Rahul Gandhis Picture On Every House In Padoli of Chandrapu | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या पडोलीत 'हर घर राहुल गांधी'; एनएसयूआयचा उपक्रम

एनएसयूआयच्या अभियानाला जनतेचा मिळतोय प्रतिसाद ...

भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा - Marathi News | Statewide Savarkar Gaurav Yatra by BJP-Shiv Sena from 30 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा

राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. ...

राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi is a stuntman, no comparison with Narendra Modi; BJP's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात

विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले असा आरोप भाजपाने केला. ...