लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, मराठी बातम्या

Pwd, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली  - Marathi News | The mismanagement of the construction department of Ulhasnagar Municipal Corporation was exposed, the construction department admitted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली 

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता निलेश शिरसाठे यांनी पवन मिरानी यांच्या तक्रारीची दखल घेतली. ...

मालकी जमिनीवरून रस्ता, वीज लाईन टाकली असल्यास मोबदला मिळतो का?  - Marathi News | Latest News jamin Kharedi Land Acts get compensation if road or power line is laid through my land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालकी जमिनीवरून रस्ता, वीज लाईन टाकली असल्यास मोबदला मिळतो का? 

Agriculture News : जर तुमच्या जमिनीवरून रोड, नाला, वीज लाइन टाकली असेल तर .. ...

रस्ते, पुलांच्या कामांना आता समितीचा चाप; बांधकामांसंदर्भातील प्रस्ताव छाननीनंतर होणार मान्य - Marathi News | Committee now takes charge of road and bridge works Maharashtra; Proposals related to construction will be accepted after scrutiny | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ते, पुलांच्या कामांना आता समितीचा चाप; बांधकामांसंदर्भातील प्रस्ताव छाननीनंतर होणार मान्य

सार्वजनिक बांधकाम खात्याला शिस्त आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Thane: Slab collapses at district judge's government house; judge files complaint with police against PWD | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार

घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असल्याने न्यायाधीश काळे या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी खाली उतरल्या होत्या. ...

सार्वजनिक बांधकाम विभागात अजब कारभार, बदलीनंतरही जुन्या अभियंत्याकडूनच काम - Marathi News | Strange management in the Public Works Department, work continues to be done by the old engineer even after transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक बांधकाम विभागात अजब कारभार, बदलीनंतरही जुन्या अभियंत्याकडूनच काम

Nagpur : महिला अभियंत्याची तक्रार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना कारणे दाखवा नोटीस ...

शिपायाच्या भरवशावर कार्यालय सोडून बांधकाम कार्यालयातील कर्मचारी दुपारीच गायब - Marathi News | Construction office employee leaves office on soldier's orders, disappears in the afternoon | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिपायाच्या भरवशावर कार्यालय सोडून बांधकाम कार्यालयातील कर्मचारी दुपारीच गायब

Gadchiroli : आदिवासी बहुल धानोरा तालुक्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. त्याची अंमलबजावणी होत नाही. ...

केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर - Marathi News | Arvind Kejriwal's Sheesh Mahal, while Rekha Gupta's 'Mayamahal'; TV worth 9 lakhs, tender for renovation worth 60 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. ...

सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव - Marathi News | Water on the steps of Sarathi Institute does not drain; PWD rushes after Ajit Pawar's arise issue in Pune Tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

Ajit Pawar Pune News : पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही, यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे. ...