लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क - Marathi News | allu arjun denies to show his face in front of airport authority at last cisf officer made him to do it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क

'स्वत:ला देव समजतोस का?' अल्लू अर्जुनला नेटकऱ्यांचा सवाल ...

चित्रपट चालला नाही म्हणून सोडलेला देश! 'त्या' संधीने बदललं आयुष्य; आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता  - Marathi News | south actor fahad fasil left acting after debut film failure now become highest paid actor know about her journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट चालला नाही म्हणून सोडलेला देश! 'त्या' संधीने बदललं आयुष्य; आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता 

अभिनय सोडून परदेशात झालेला स्थायिक! आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, कोण आहे तो? ...

"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला... - Marathi News | fahadh faasil says i failed about one big film talks about pushpa ? know what more he says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...

'पुष्पा' आणि 'पुष्पा २'मध्ये खलनायक असलेल्या फहाद फाजिलने पुन्हा व्यक्त केली नाराजी ...

"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण - Marathi News | ashiqui 3 actress srileela tie the knot soon Viral photos of haldi spark discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काय आहे या फोटोमागील सत्य? ...

Waves 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता?, खुलासा करत म्हणाला.. - Marathi News | Waves 2025: How did Allu Arjun become the first actor in the South with six-pack abs?, he said in a revealing statement.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Waves 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता?, खुलासा करत म्हणाला..

Allu Arjun : 'पुष्पा २' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनने वेव्हज समिट २०२५ मध्ये हजेरी लावली. यावेळी तो सिनेमाबद्दल बोलला आणि त्याने असेही सांगितले की तो साउथमधील पहिला अभिनेता आहे ज्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स आहेत. ...

Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण - Marathi News | Pushpa Movie : Allu Arjun was not the first choice for the role of 'Pushparaj', you will be surprised to read the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण

Pushpa Movie : साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात दिसला होता. 'पुष्पा' फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढली आहे. ...

अल्लू अर्जुन बदलणार त्याचं नाव! 'पुष्पा २'चं यश आहे कारणीभूत? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Allu Arjun to change his name! Is the success of 'Pushpa 2' the reason? Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन बदलणार त्याचं नाव! 'पुष्पा २'चं यश आहे कारणीभूत? जाणून घ्या याबद्दल

Allu Arjun : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'पुष्पा' सिनेमानंतर देशभरात त्याचे फॅन फॉलोव्हिंग वाढले आहे. ...

'पुष्पा ३' कधी रिलीज होणार? सिनेमाच्या निर्मात्यांचा खुलासा; म्हणाले, "अल्लू अर्जुन सध्या..." - Marathi News | pushpa film producer ravi shankar reveals when will pushpa 3 going to release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा ३' कधी रिलीज होणार? सिनेमाच्या निर्मात्यांचा खुलासा; म्हणाले, "अल्लू अर्जुन सध्या..."

'पुष्पा:द राइज' नंतर 'पुष्पा २ :द रुल' यायला ३ वर्ष लागली. आता तिसरा भाग कधी येणार? ...