lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , फोटो

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा' - Marathi News | allu arjun birthday south superstar has 100cr banglow know his net worth property details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा'

१०० कोटींचा बंगला, ७ कोटींची व्हॅनिटी व्हॅन अन्...; अल्लू अर्जुनच्या संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...

अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा - Marathi News | 22 years old sreeleela may star allu arjun pushpa 2 glamorous life mother of two disabled kids unknown facts replacing samantha ruth prabhu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा

हॉटनेसच्या बाबतीत समंथाला रिप्लेस करणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण? ...

मिसेस 'धोनी' ४१ वर्षीय अभिनेत्याची 'जबरा फॅन', आता आहे एका चित्रपटाच्या प्रतीक्षेत - Marathi News | MS Dhoni's wife Sakshi Dhoni is a fan of 41-year-old South actor Allu Arjun and is looking forward to Pushpa 2 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मिसेस 'धोनी' ४१ वर्षीय अभिनेत्याची 'जबरा फॅन', आता आहे एका चित्रपटाच्या प्रतीक्षेत

Sakshi Dhoni Favorite Hero : महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी फिल्मी जगतात पाऊल ठेवत आहेत. ...

अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS - Marathi News | Pushpa star Allu Arjun vanity van luxurious interior know its cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS

सर्व सोयीसुविधा असलेली अल्लू अर्जुनकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते ते पाहा. ...

IN PICS : पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला आणि फहाद फासिलने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला, पण पुढे...! वाचा, भवर सिंहची स्ट्रगल स्टोरी - Marathi News | fahadh faasil birthday know about pushpa the rise fame actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला आणि फहादने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला, पण पुढे...!

Fahadh Faasil Birthday : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमातील भंवर सिंह तुमच्या आठवणीत असेलच. आयपीएस भंवर सिंहला विसरणं तसंही शक्य नाहीच. ही भूमिका साऊथ सुपरस्टार फहाद फासिलने साकारली होती. ...

Allu Arjun Birthday: स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट - Marathi News | Pushpa Actor Allu Arjun Birthday Interesting Facts about his lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट

Allu Arjun Birthday: या अल्लूची पर्सनल लाईफची बरीच फिल्मी आहे. होय, अल्लूवर अख्खं जग फिदा आहे आणि अल्लू मात्र पत्नी स्रेहावर लट्टू आहे. ...

Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं' - Marathi News | Pushpa fame Anasuya Bharadwaj said I am not fragile like a flower I am fragile like a bomb | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं'

Anasuya Bharadwaj : तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून कुणालाही वाटणार नाही की, अनसूया ही तिच आहे जिने पुष्पा सिनेमात व्हिलनची भूमिका केली आहे. सिनेमात ती फारच खतरनाक लूकमध्ये दिसली. ...