लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना - Marathi News | Leopard attacks woman who went to urinate; Woman narrowly escapes, incident in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना

Pune Leopard Attack: बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली, अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले आणि त्या थोडक्यात बचावल्या ...

पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू - Marathi News | Husband came home drunk had a fight with wife and son died in the beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू

कीटकनाशक औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले होते, सखोल तपास केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला ...

Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार - Marathi News | Talathi Bharti 2025 : More than 1,700 Talathi posts to be filled in the state by the end of December | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Talathi Bharti 2025 : डिसेंबर अखेर राज्यात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या तलाठ्यांची हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. ...

कोण ठरणार वस्ताद..? भोसरीत यंदा भाजपसमोर अंतर्गत आव्हाने, तर राष्ट्रवादी-शिवसेनेस ताकद दाखविण्याची संधी - Marathi News | pimpri chinchwad news who will be the winner? This year in Bhosari, BJP faces internal challenges, while NCP-Shiv Sena have a chance to show their strength. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत यंदा भाजपसमोर अंतर्गत आव्हाने, तर राष्ट्रवादी-शिवसेनेस ताकद दाखविण्याची संधी

- पाच वर्षांत मतदारसंघाला महापालिकेतील वजनदार पदांवर संधी; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; सत्तासमीकरणांतील उलथापालथीने स्थानिक पातळीवरही नवीन गणित ...

पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी - Marathi News | The doubling of 280 km railway track between Pune Miraj was completed after nine years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी

चार दशकांची मागणी पूर्ण ...

Zilla Parishad Election : भिगवण जिल्हा परिषद गटात इच्छुकांची लगबग; उमेदवारीवरून रस्सीखेच तीव्र - Marathi News | pune news zilla parishad election Aspirants flock to Bhigwan Zilla Parishad group; tussle over candidature intensifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : भिगवण जिल्हा परिषद गटात इच्छुकांची लगबग; उमेदवारीवरून रस्सीखेच तीव्र

- पक्षनेतृत्वाची वाढणार डोकेदुखी, तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट ...

Zilla Parishad Election : राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीच्या गडात ‘सर्वपक्षीय’ आघाडीची धामधूम...! - Marathi News | pune news zilla parishad election The all-party alliance is in full swing in the NCP stronghold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीच्या गडात ‘सर्वपक्षीय’ आघाडीची धामधूम...!

- वळसे पाटील यांच्या गडात पहिल्यांदाच राष्ट्रवादीसमोर कठीण आव्हान ...

मतदान यंत्रेच अपुरी, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा घेणार? - Marathi News | pune news voting machines are not enough, how will the Zilla Parishad elections be held now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्रेच अपुरी, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा घेणार?

- नव्याने यंत्रे मागवावी लागणार, अन्यथा निवडणुका लांबणीवर  ...