लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मतदान यंत्रेच अपुरी, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा घेणार? - Marathi News | pune news voting machines are not enough, how will the Zilla Parishad elections be held now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्रेच अपुरी, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा घेणार?

- नव्याने यंत्रे मागवावी लागणार, अन्यथा निवडणुका लांबणीवर  ...

Pune Crime : एमपीडीए कारवाईनंतर ५ वर्षे फरार असलेला सुनील बनसोडे जेरबंद - Marathi News | Pune Crime Sunil Bansode, who was absconding for 5 years after MPDA action, arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : एमपीडीए कारवाईनंतर ५ वर्षे फरार असलेला सुनील बनसोडे जेरबंद

- गजा मारणेचा लेफ्ट हँड अशी बनसोडेची ओळख ...

Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन  - Marathi News | Online link for admit card for land surveyor exam, exam to be held on 13th and 14th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exam : भूकरमापक परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी ऑनलाइन लिंक, १३ व १४ रोजी परीक्षेचे आयोजन 

पुणे : भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षेचे ... ...

माहेरी गेलेली पत्नी परत आलीच नाही; मुलांसह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे आदेश - Marathi News | pune news Wife who went to mothers house never returned; ordered to return to in-laws with children within two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरी गेलेली पत्नी परत आलीच नाही; मुलांसह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे आदेश

कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पत्नीने दोन महिन्यांच्या आत मुलासह सासरी परतावे, असा आदेश दिला ...

Pune Crime : पुण्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा वाढता सहभाग; पोलिस, समाजाची चिंताजनक अवस्था - Marathi News | pune crime news Increasing involvement of minors in serious crimes in Pune; Police, society concerned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा वाढता सहभाग; पोलिस, समाजाची चिंताजनक अवस्था

आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...

"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Ambadas Danve has alleged that a land worth Rs 1800 crore was purchased from Parth Pawar for Rs 300 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप

पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ...

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; आता ४ शेळ्यांचा फडशा पाडला, गावात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard attacks Shirur taluka; Now 4 goats have been killed, creating an atmosphere of fear in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; आता ४ शेळ्यांचा फडशा पाडला, गावात भीतीचे वातावरण

बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांपासून ते नागरिक आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...

धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर - Marathi News | Dust, noise, traffic are a nuisance to citizens; Pune Municipal Corporation has now announced regulations for demolition of buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात. ...