लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

PMC Elections 2026: 'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका - Marathi News | PMC Elections 2026 BJP stance is to throw money and watch the spectacle; Congress state president Harshvardhan Sapkal criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

देवा भाऊ नसून मेवा भाऊ आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

PCMC Elections 2026 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात; मतदानाला उरले पाच दिवस; प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आहेत कोठे? - Marathi News | PCMC Elections 2026 Five days left for voting; where are the manifestos? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात; मतदानाला उरले पाच दिवस; प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आहेत कोठे?

- महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. मतदानास पाच दिवस उरले तरी अद्याप प्रमुख पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. ...

PMC Elections 2026:पुणे महापालिका निवडणूक प्रचाराकडे ठाकरे बंधूनी फिरविली पाठ; नेमकं कारण काय ? - Marathi News | PMC Elections 2026 Thackeray brothers turn their backs on Pune election campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक प्रचाराकडे ठाकरे बंधूनी फिरविली पाठ; नेमकं कारण काय ?

मुंबईप्रमाणे दोन्ही बंधूंनी पुण्यातील युतीच्या प्रचारासाठी यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र अद्याप दोन्ही बंधूंकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. ...

ऐन निवडणुकीत पिंपळे सौदागरमध्ये दुचाकीस्वाराच्या बॅगेत सापडली १५ लाखांची रोकड - Marathi News | Pune Crime Cash worth Rs 15 lakhs found in bike rider's bag in Pimple Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऐन निवडणुकीत पिंपळे सौदागरमध्ये दुचाकीस्वाराच्या बॅगेत सापडली १५ लाखांची रोकड

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपळे सौदागरमध्ये १५ लाखांची रोकड जप्त ...

विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा - Marathi News | Sneaking in at night without permission; 19 people from Bangladesh residing in Pune should be jailed for 2 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा

१९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील गस्तीपथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले. ...

ट्रॅक्टर चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Biker dies after being run over by tractor wheel; Incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना

ट्रॅक्टरचा धक्का लागून खाली पडल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याची आघाडी कायम; एकूण एक कोटी टनापेक्षा अधिक गाळप - Marathi News | This year too, Solapur district continues to lead in sugarcane crushing; total crushing exceeds one crore tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याची आघाडी कायम; एकूण एक कोटी टनापेक्षा अधिक गाळप

मागील वर्षापेक्षा यंदा सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या कमी असली तरी तुलनेत या वर्षी दोन कोटी टन ऊस गाळप अधिक झाले आहे. एकूण गाळपात सोलापूर जिल्ह्याचा वाटा एक कोटी टनापेक्षा अधिक आहे. ...

केवळ याच मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News lal kanda market Summer onion arrival in deola market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केवळ याच मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

Lal Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख ८४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...