लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

PMC Election Results 2026: हम तो डूबेंगे सनम...! धंगेकरांनी शिंदेसेनेलाही बुडविले; युती तोडण्याचा अख्ख्या पुण्यात बसला फटका - Marathi News | PMC Election Results 2026: Dhangekar also sank Shinde Sena; Breaking the alliance has hit the entire Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम तो डूबेंगे सनम...! धंगेकरांनी शिंदेसेनेलाही बुडविले; युती तोडण्याचा अख्ख्या पुण्यात बसला फटका

शिंदेसेना : स्वबळामुळे शिंदेसेनेचा सुपडा साफ ...

PMC Election Results 2026 : मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 The torch has gone out and the last hope of the Thackeray Sena has also faded! After his son, Vasant More is also defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत

निकालानंतर स्वतः वसंत मोरे यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या भागात ठाकरे गटाची पकड कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

PCMC Election Winners List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | PCMC Election Results 2026 Lotus bloomed in Pimpri-Chinchwad city; Read the list of winning candidates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

Pimpri-Chinchwad Ward Wise Winning Candidate List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी ...

PMC Election Results 2026 : नाना पेठेत लक्ष्मी आंदेकरांचा दणदणीत विजय, कल्याणी कोमकरांना मोजकीच मते - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Mother vs daughter fight; Lakshmi Andekar wins resounding victory in Nana Peth, Kalyani Komkar gets few votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठेत लक्ष्मी आंदेकरांचा दणदणीत विजय, कल्याणी कोमकरांना मोजकीच मते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या कल्याणी कोमकर यांना अत्यल्प मते मिळाली. ...

PMC Election Results 2026 : तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Sonali Andekar, who contested elections from prison, is in the lead; Tight fight in Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. ...

PMC Election Results 2026 : पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 BJP's Gulal in Pune BJP's single-handed power over the Municipal Corporation, read the list of candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी

- निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे. ...

PMC Election Results 2026 : पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली...! चटका लावणारा निकाल, रत्नप्रभा जगतापांचा पराभव - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Son wins in Pune, mother loses...! Shocking results, Ratnaprabha Jagtap defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली...! चटका लावणारा निकाल, रत्नप्रभा जगतापांचा पराभव

प्रशांत जगतापांनी उघडले काँग्रेसचे खाते, रत्नप्रभा जगतापांना धक्का ...

PMC Election Results 2026 : कुठे नेऊन ठेवले पुणेकरांनी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे? साधा कलातही भोपळा फोडता आला नाही... - Marathi News | Pune Municipal Election Results 2026: Statistics to think about...! Where are the Thackeray brothers in Pune, Shinde Shiv Sena? They couldn't even crack a pumpkin in a simple art... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे नेऊन ठेवले पुणेकरांनी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे?

पुण्यात 'ठाकरे' ब्रँड आणि 'वंचित'ची पाटी कोरीच? सुरुवातीच्या कलात दिग्गज पक्ष पिछाडीवर; भाजप-राष्ट्रवादीचीच 'टू-वे' फाईट ...