लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 'Humanity's vehicle' becomes a topic of discussion! Raghavendra (Bappu) Mankar leads by 8 thousand votes at the end of the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

पुण्यातील प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी पहिल्याच फेरीत ८ हजार मतांची आघाडी घेत लक्ष वेधून घेतले आहे. ...

Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Vasant More is trailing, tight fight in vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

- सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. ...

Pune Municipal Election Results 2026: गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली - Marathi News | Pune Municipal Election Results 2026: Big blow to gangster Gaja Marane! Wife Jayashree Marane lags behind; Race intensifies in Kothrud-Bavdhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली

कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडल्या आहेत. ...

Pune Municipal Election Results 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता - Marathi News | PMC Election 2026 Administration ready for vote counting, eager for results today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Election Results 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता

पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. ...

वर्षात पुण्यातून साडेसहा कोटी नागरिकांनी केला रेल्वे प्रवास;अशी आहे आकडेवारी - Marathi News | Pune Railway Passenger Six and a half crore citizens travelled by train from Pune in the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षात पुण्यातून साडेसहा कोटी नागरिकांनी केला रेल्वे प्रवास;अशी आहे आकडेवारी

- प्रवासी वाहतुकीतून पुणे विभागाला १५७६ कोटींवर महसूल ...

PMC Election 2026: मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले? - Marathi News | PMC Election 2026 Lack of facilities at polling stations; Municipal Corporation system failed; What happened in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले?

-मतदार केंद्र एकीकडे आणि बूथ भलतीकडेच यातील अंतरात मोठी तफावत असल्याने बूथवर जाऊन मतदान चिठ्ठी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्ते ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली. ...

पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल - Marathi News | Pune Water news Tanker mafia lobby in Pune city, who is the real boss Citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात टँकर माफियांची लॉबी, खरा ‘आका’ काेण? नागरिकांचा सवाल

- मुंढवा चाैक ते वेस्टिन हाॅटेल चाैकदरम्यान नागरिकांचे पाण्यासाठी हाल  ...

PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य; मतदान केंद्रातील कर्मचारीही निवांत - Marathi News | PMC Election 2026 Left-wingers are more likely to vote in Pune between 1 and 4 pm; Polling station staff are also relaxed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य

- सकाळी १० च्या आधी, दुपारी ४ च्या नंतर वाढला ओघ ...