PMC Election Results 2026 : पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:52 IST2026-01-16T15:51:21+5:302026-01-16T15:52:56+5:30
- निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे.

PMC Election Results 2026 : पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
पुणे - पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत शहरावर आपली सत्ता अधिक मजबूत केली आहे. मतमोजणी अद्याप काही प्रभागांत सुरू असली तरी बहुतांश जागांवरील निकाल स्पष्ट झाले असून पुण्यात ‘गुलाल भाजपचाच’ अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने तब्बल ८३ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २१, काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले असून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही.
वाचा पुण्यातील भाजप उमेदवारांची यादी
प्रभाग - १ - बॉबी टिंगरे भाजप
प्रभाग - १ संगीता दांगट भाजप
प्रभाग - १ अश्विनी भंडारी भाजप
प्रभाग - ३ डॉ. श्रेयस खांदवे, भाजप
प्रभाग - ३ अनिल सातव, भाजप
प्रभाग - ३ ऐश्वर्या पठारे, भाजप
प्रभाग - ३ रामदास दाभाडे भाजप
प्रभाग १० रूपाली पवार
प्रभाग १० दिलीप वेडेपाटील
प्रभाग १० किरण दगडे
प्रभाग १० अल्पना वरपे
प्रभाग ३६ महेश वाबळे
प्रभाग ३६ सई थोपटे
प्रभाग ३६ शैलजा भोसले
प्रभाग ३६ वीणा घोष
प्रभाग २० तन्वी दिवेकर
प्रभाग २० मानसी देशपांडे
प्रभाग २० राजेंद्र शिळीमकर
प्रभाग २२ अ) मृणाल कांबळे (भाजप)
प्रभाग २२ क) अर्चना पाटील (भाजप)
प्रभाग २२ ड) विवेक यादव (भाजप)
08अ - परशुराम वाडेकर - भाजप
08ब - अजित गायकवाड - भाजप
08क - सपना छाजेड - भाजप
08ड - सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण - भाजप
प्रभाग ४० अर्चना जगताप - भाजप
प्रभाग ४० वृषाली कामठे - भाजप
प्रभाग ४० पूजा कदम - भाजप
प्रभाग ४० रंजना टिळेकर - भाजप
प्रभाग १८ कालिंदी पुंडे - भाजप
प्रभाग १८ कोमल शेंडकर - भाजपा
प्रभाग 37 - किशोर धनकवडे भाजपा
प्रभाग 37 - वर्षा तापकीर, भाजपा
प्रभाग 37- अरुण राजवाडे भाजपा
प्रभाग 37 - तेजश्री बदक भाजपा
प्रभाग २१ - प्रसन्न वैरागे - भाजप
प्रभाग २१ - सिद्धी शिळीमकर - भाजप
प्रभाग २१ - मनिषा चोरबोले - भाजप
प्रभाग २१ - श्रीनाथ भीमाले - भाजप
प्रभाग 40 अ गट अर्चना अमित जगताप (भाजप)
प्रभाग 40 ब गट कामठे वृषाली सुनील (भाजपा)
प्रभाग 40 क गट पुजा तुषार कदम (भाजप)
प्रभाग 40 ड गट रंजना पुंडलिक टिळेकर (भाजप)
प्रभाग 29 पुनीत जोशी
प्रभाग 29 मिताली सावळेकर
प्रभाग 29 सुनील पांडे
प्रभाग 29 मंजुश्री खर्डेकर
प्रभाग ३४ - हरिदास चरवड भाजप
प्रभाग ३४ - कोमल नवले भाजप
प्रभाग ३४ - जयश्री भूमकर भाजप
प्रभाग ३४ - राजू लायगुडे भाजप