लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

कर्मचाऱ्यानेच केला पालिकेची स्टोररूम भाडेतत्वावर देण्याचा प्रताप - Marathi News | worker given corporation storeroom on rent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यानेच केला पालिकेची स्टोररूम भाडेतत्वावर देण्याचा प्रताप

गेली तीन महिने हा कर्मचारी दोन हजार रुपये प्रमाणे रक्कम या कामगारांकडून वसूल करत होता. या कर्मचाऱ्याने स्टोअर रूमचे कुलूप तोडून या कामगारांना आतमध्ये राहायला जागा दिली होती. ...

जेव्हा पुण्याच्या आयुक्तांनाच येतो निर्दयीपणाचा अनुभव  - Marathi News | When the commissioner of Pune faced experience of extremely inhumanity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा पुण्याच्या आयुक्तांनाच येतो निर्दयीपणाचा अनुभव 

जगात माणुसकी संपली आहे, सारेजण स्वार्थी झाले आहेत असा सूर अनेकदा उमटत असतो. पण पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.  ...

मेट्रोच्या ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गाचा डीपीआर करण्यास मान्यता - Marathi News | permission to DPR of Metro 'Swargate to Katraj' road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गाचा डीपीआर करण्यास मान्यता

पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. ...

महापालिकेच्या शाळांमधील गणवेश व साहित्य खरेदीचा घोळ सुरुच - Marathi News | Purchases of uniforms and literature at municipal schools in confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शाळांमधील गणवेश व साहित्य खरेदीचा घोळ सुरुच

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश व शालेय साहित्य खरेदीसाठी पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे की डीबीटी योजना राबवायचा असा घोळ सध्या सुरु आहे. ...

पीएमआरडीएने महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये  : चेतन तुपे - Marathi News | PMRDA no interfare in municipal work : Chetan Tupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएने महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये  : चेतन तुपे

पुणेकरांचे हक्काचे पाणी पळविण्याचा जलसंपदा व पीएमआरडीएचा प्रयत्न आहे याविषयी तुपे यांनी पीएमआरडीएच्या कारभारावर ताशेरे ओढले. ...

नानासाहेब पेशव्यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Deterioration of nanasaheb peshwas samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नानासाहेब पेशव्यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष

मुठा नदीच्या पात्रात पूना हाॅस्पिटल जवळ थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी अाहे. गेल्या काही दिवसांपासून या समाधीची दुरावस्था झाली अाहे. ...

पुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून वादाला सुरुवात, राजकीय पक्ष उतरले मैदानात - Marathi News | debate began with the funding of Katraj Shivasrushti at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून वादाला सुरुवात, राजकीय पक्ष उतरले मैदानात

महापालिकेच्या माध्यमातून  उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.   ...

महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | ransom case crime registered against municipal sub-engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. ...