एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. ...
महापालिकेच्या विविध प्रकारच्या विकासकामांत बांधकाम करणाºया ठेकेदारांना आता त्यांच्याकडे काम करणाºया कर्मचाºयांची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून लवकरच तसा प्रस्ताव पक्षनेत् ...
बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त ...
राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण् ...
बाणेर येथे ‘कॉमन मॅन’ आर.के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे संग्रहालय साकारले जात आहे. बांधकामाला सुरुवात झाली आहे. येत्या २४ आॅक्टोबर या आर.के. लक्ष्मण यांच्या जयंतीदिनी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मानस असल्य ...
राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. ...