वेळेत आणि पुरेसे पाणी येत नसल्याने वैतागलेल्या नगरसेवकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात चहापाणी आंदोलन केले. ...
आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न या जन्मशताब्दी वर्षात तरी सुटणार का ? असा खडा सवाल माडगूळकर कुटुंबियांतर्फे विचारण्यात येत आहे ...
सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते. ...
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीच विविध कारणांनी गाजत असते. कधी चित्रविचित्र आंदोलने तर कधी एखाद्या सभासदाची लक्षवेधी वेशभूषा यामुळे महापालिकेच्या सभेत अनेकदा हशाही पिकतो. ...
ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
तपासणीसाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला अचानक अँजिओग्राफी करावी लागते. यानंतर सोबत बिलाची रक्कम नसल्याने ही रक्कम भरल्यावरच तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडून घेतल्यावर अधिकाऱ्याला फक्त मनस्ताप सहन करावा लागतो. ...