लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत  - Marathi News | No water supply one time in day but after day : Municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक वेळ नाही दिवसाआडच पाणी पुरवठा करावा लागणार : महापालिकेचे संकेत 

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. ...

महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री - Marathi News | how can I tell the working power of the corporation : Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महापालिकेच्या कामकाजात ते अजून चाचपडतच असतील तर त्यावर उपाय शोधावा लागेल असा गर्भित इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ...

पुणे महापालिकेच्या इमारती झळकणार सौरउर्जेने - Marathi News | Solar Energy will see the buildings of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या इमारती झळकणार सौरउर्जेने

महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. ...

सत्ताधाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांचीच गोची - Marathi News | The ruling party in problem by itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांचीच गोची

सभा तहकुबीचा ठराव : कामे होत नसल्याचा रोष उफाळला ...

उंचावरची सर्व होर्डिंग काढण्याचे आदेश - Marathi News | All hoarding removal orders on the top | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंचावरची सर्व होर्डिंग काढण्याचे आदेश

आयुक्त सौरभ राव : अधिकारी जाहिरातदार कंपनीकडून हप्ते घेत असल्याचा विरोधकांचा आरोप; प्रश्नांची उत्तरे देता येईनात ...

निष्पापांचा बळी गेल्यावर पुणे महापालिकेला सुचले शहाणपण :उंचावरचे फ्लेक्स काढणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Pune Municipal Corporation will remove all illegal hording | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्पापांचा बळी गेल्यावर पुणे महापालिकेला सुचले शहाणपण :उंचावरचे फ्लेक्स काढणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन

होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. ...

पुण्यात कचऱ्यावर लागणार कर - Marathi News | Taxes will be required for waste in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कचऱ्यावर लागणार कर

प्रतिमहा १०० ते ५०० रुपयांपर्यंत कचरा कर देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव ...

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पाण्याची बोंब :संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा   - Marathi News | angry citizens gathered in front of Pmc due to un proportional water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पाण्याची बोंब :संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा  

गेल्या अनेक दिवसांपासून ढासळलेल्या पाणीपुरवठा नियोजनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट महानगरपालिकेवरच मोर्चा काढला. ...