लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता  - Marathi News | Irregularities in homeless children's housing project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेघर मुलांच्या निवास प्रकल्पात योजनेत अनियमितता 

बेघर मुलांसाठीच्या निवास प्रकल्प योजनेत निविदा न देताच एका संस्थेवर मेहेरबानी केली गेली असल्याचे उघड झाले आहे. ...

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी - Marathi News | Demand of sex from senior municipal officer to women officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी

महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़.  ...

अधिकारी बदलीच्या मागणीला खो देत मुख्यमंत्र्यांचा स्वपक्षीयांनाच धक्का   - Marathi News | push to officiers transfer demand of municipal corporation by Chief Minister's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकारी बदलीच्या मागणीला खो देत मुख्यमंत्र्यांचा स्वपक्षीयांनाच धक्का  

स्थानिक अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करावी व विद्यमान अतिरिक्त आयुक्त शितल ऊगले-तेली यांची बदली करावी अशी मागणी महापालिकेतील पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून करत आहेत. ...

.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य - Marathi News | It is possible to give water to PMRDA ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य

दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे. ...

जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप  - Marathi News | The District Collector will solve the water dispute: Water Distribution by Justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप 

शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

अबब.... ! महापालिका भाड्याच्या वाहनांवर करणार दोन वर्षांत तब्बल ४५ कोटींचा खर्च  - Marathi News | shocking ....! 45 crores in two years on rent vehicles by municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब.... ! महापालिका भाड्याच्या वाहनांवर करणार दोन वर्षांत तब्बल ४५ कोटींचा खर्च 

शासनाच्या या अध्यादेशाचा संदर्भ घेत महापालिकेच्या वतीने यापुढे छोट्या गाड्या खरेदी न करता बांधा व वापरा(बीओटी)वर भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे. ...

बहुमताच्या जोरावर पाटबंधारे विभागाला ६५ कोटी मंजूर  - Marathi News | 65 crore sanctioned to pay for Irrigation Department on the strength of majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर पाटबंधारे विभागाला ६५ कोटी मंजूर 

पाणी कपातीची भिती दाखवून पाटबंधारे विभाग महापालिकेला ब्लॅकमेल करत आहे, असा आरोप करत पाटबंधारे विभागाला पैसे देण्यास विरोधी पक्षांनी विरोध केला. ...

शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही  - Marathi News | no need to cutting in water supply of city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला. ...