लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुण्यातील मंडईत किराणा मालाचे दुकान सील, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची थेट कारवाई - Marathi News | Direct action by NMC for sealing grocery shop in Pune market, violating curfew rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडईत किराणा मालाचे दुकान सील, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची थेट कारवाई

दुकानाबाहेर सोशल डिस्टनसींगचा फज्जा ...

Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी - Marathi News | Four days later, Pune received 30,000 vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

एक ते दीड दिवस पुरेल इतकाच साठा ...

पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडणार, महापालिकेच्या स्थायी समितीने दिली मान्यता - Marathi News | Pedestrian bridge in front of SNDT College in Pune will be demolished, approval given by NMC Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडणार, महापालिकेच्या स्थायी समितीने दिली मान्यता

पुल महामेट्रोच्या कामात ठरत होता अडथळा ...

Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद  - Marathi News | Corona Vaccination Pune: All corona vaccination centers in Pune will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद 

राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता. ...

Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण - Marathi News | Coronavirus Pune: Comfortable! In Pune, 4,046 people recovered from corona on Monday, 2,579 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. ...

पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार - Marathi News | In Pune, you will now have to get a no-objection certificate from the Tree Authority for construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचा निर्णय ...

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा - Marathi News | MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Marathi News | Take action against contractors, including dance party officer; Demand by Opposition Leaders in Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम लागू केले असून संचारबंदीच्या काळातही नियम असताना ही सगळी मंडळी ठिकाणी कशी गेली असा प्रश्न आहे. ...