लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

गुरुवारी माघ संकष्ट चतुर्थी २०२६: ५ उपाय करा, २ मंत्र ‘तारक’ ठरतील; गणपती-स्वामी शुभ करतील! - Marathi News | guruwar magh sankashti chaturthi february 2026 do these 5 upay and recites 2 mantra ganpati bappa and shree swami samarth will timeless bless you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी माघ संकष्ट चतुर्थी २०२६: ५ उपाय करा, २ मंत्र ‘तारक’ ठरतील; गणपती-स्वामी शुभ करतील!

Guruwar Magh Sankashti Chaturthi February 2026: अगदी ५ ते १० मिनिटांत होणारे काही उपाय करून स्तोत्र-मंत्र पठण केले, तर गणपती बाप्पा, स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ - Marathi News | magh sankashti chaturthi february 2026 date shubh muhurat how to perform ganesh puja and know about moonrise chandrodaya time | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi February 2026 Moon Rise Timing: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर नेमके काय करावे? गणपती पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

माघी पौर्णिमा २०२६: १ फेब्रुवारी माघी पौर्णिमा: एका दानाचे मिळणार ३२ पट फळ! ग्रहांच्या पिडेतून व्हा मुक्त - Marathi News | Maghi Purnima 2026: February 1 Maghi Purnima: One donation will yield 32 times the fruits! Be free from the afflictions of the planets | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी पौर्णिमा २०२६: १ फेब्रुवारी माघी पौर्णिमा: एका दानाचे मिळणार ३२ पट फळ! ग्रहांच्या पिडेतून व्हा मुक्त

Maghi Purnima 2026: रविवार १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आणि ३२ पट पुण्य मिळवण्यासाठी दिलेले उपाय करा.  ...

विश्वकर्मा जयंती २०२६: द्वारका ते इंद्रप्रस्थ... ज्यांनी स्वर्ग घडवला, त्या सृष्टीच्या शिल्पकाराला नमन! - Marathi News | Vishwakarma Jayanti 2026: From Dwarka to Indraprastha... Salute to the architect of creation who created heaven! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विश्वकर्मा जयंती २०२६: द्वारका ते इंद्रप्रस्थ... ज्यांनी स्वर्ग घडवला, त्या सृष्टीच्या शिल्पकाराला नमन!

Vishwakarma Jayanti 2026: आज विश्वकर्मा जयंती आहे, व्यावसायिकांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची तिथी; या दिवशी पुढील उपाय केल्याने होते धनवृद्धी! ...

Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय! - Marathi News | Vastu Tips: According to Vastu Shastra, if the basil in your house dries up, it means that a major obstacle to your family has been averted! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!

Vastu Tips for Dry Tulasi Plant: तुळशीची निगा राखूनही ती वाळली तर मन व्यथित होते, मात्र हा केवळ नैसर्गिक संकेत नाही, तर यामागे दडलेले वास्तू शास्त्राचा अन्वयार्थही जाणून घ्या.  ...

माघी पौर्णिमा २०२६: १६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  - Marathi News | Magh Purnima 2026: Mahayoga on Maghi Pournima after 62 years! 'These' 3 remedies will change your luck; Don't miss this golden opportunity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी पौर्णिमा २०२६: १६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी 

Magh Purnima 2026: रविवार १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला एक दुर्मिळ योग जुळून येत आहे, त्या दिवशी आपल्या भाग्याला कलाटणी देणारे ३ उपाय आवर्जून करा.  ...

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत - Marathi News | Hanuman Chalisa: Pending tasks will be completed! Try this effective 11-day Hanuman fast | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

Hanuman Chalisa: ११ दिवसांचे हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर त्याचा लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे, हा उपाय कसा करावा ते जाणून घ्या.  ...

जानेवारीत दुसरा शुक्र प्रदोष २०२६: व्रताचरणाने पुण्य-फल, शिवपूजनाने सुख-लाभ; ‘हे’ मंत्र म्हणा! - Marathi News | shukra pradosh january 2026 know about vrat puja vidhi shiv mantra and significance of pradosh vrat in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जानेवारीत दुसरा शुक्र प्रदोष २०२६: व्रताचरणाने पुण्य-फल, शिवपूजनाने सुख-लाभ; ‘हे’ मंत्र म्हणा!

Shukra Pradosh Vrat January 2026: जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा प्रदोष व्रत आले आहे. शुक्र प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रतात शिव पूजन कसे करावे? कोणते मंत्र उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...