लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi , मराठी बातम्या

Puja vidhi, Latest Marathi News

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व - Marathi News | guru purnima 2025 know about guru puja guru mahati timeless significance of guru and how guru is still important today | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व

Guru Purnima 2025: काळ कोणताही असो, गुरुचे महत्त्व आणि महात्म्य अखंड अबाधित आहे. जीवनात गुरु असणे किती आवश्यक आहे? जाणून घ्या... ...

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला 'या' तीन गुरूंना वंदन करायला विसरू नका, मिळतील अनेक आशीर्वाद! - Marathi News | Guru Purnima 2025: Don't forget to pay homage to these three Gurus on Guru Purnima, you will receive many blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला 'या' तीन गुरूंना वंदन करायला विसरू नका, मिळतील अनेक आशीर्वाद!

Guru Purnima 2025: १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यादिवशी देवदर्शनाला सगळे जातातच, पण 'या' तीन गुरुंचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच! ...

गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ - Marathi News | guru purnima 2025 you should do shripad shri vallabh charitramrut parayan dattaguru will be pleased know about timeless significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ

Shreepad Shree Vallabh Charitramrut: गुरुचरित्राप्रमाणेच फल देणारा अत्यंत प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. महात्म्य, महत्त्व, मान्यता जाणून घ्या... ...

चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल! - Marathi News | chaturmas first bhaum pradosh vrat july 2025 know about date puja vidhi significance and some impactful remedies in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!

Chaturmas Bhaum Pradosh Vrat July 2025: चातुर्मास सुरू झाला असून, पहिले भौम प्रदोष व्रत कसे कराल? व्रताचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ! - Marathi News | Chaturmas 2025: This hymn recited in just two minutes will provide immense benefits during Chaturmas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!

Chaturmas 2025 Stotra Benefits: चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम म्हटल्याने अनेक लाभ होतात, पण ज्यांच्याकडे अर्धा-पाऊण तासाचा वेळ नाही, त्यांनी रोज हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प कराच! ...

Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Observance of Ekadashi fast means direct grace of Lord Vishnu; It starts from Ashadhi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!

Ashadhi Ekadashi 2025: ज्यांना दर महिन्याला एकादशी व्रत सुरू करायचे आहे, त्यांनी आषाढीपासून दिलेले नियम पाळावे आणि व्रताचा लाभ घ्यावा! ...

Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Perform the ritual worship of Ashadhi Ekadashi in this way; Know the fast rituals and auspicious times! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

Ashadhi Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही तरी घरी राहून विधिवत पूजा करता येईल.  ...

Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण?  - Marathi News | Pitru Paksha 2025: This year Pitru Paksha begins and ends with an eclipse; Will there be any problems in the Shraddha ritual? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 

Pitru Paksha 2025: पितृपक्ष पंधरवडयाच्या सुरूवातीला आणि शेवटी दोन ग्रहणं आल्यामुळे श्राद्धविधी कधी करावे आणि कधी टाळावे याविषयी खुलासा केला आहे. ...