लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पबजी गेम

पबजी गेम

Pubg game, Latest Marathi News

मै तो पाँच साल पहले मर चुका हूँ! PUBG च्या नादात तरुणाचे टोकाचं पाऊल, चिठ्ठीत हादवणारं सत्य - Marathi News | Youth dies due to addiction to PUBG writing a note incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मै तो पाँच साल पहले मर चुका हूँ! PUBG च्या नादात तरुणाचे टोकाचं पाऊल, चिठ्ठीत हादवणारं सत्य

नाशिकमध्ये पब्जीच्या नादात एका तरुणाचा बळी गेला आहे. ...

धक्कादायक घटना! पुण्यात पबजी खेळताना बंदुकीतून सुटली गोळी; पोलिसांना दिली खोटी माहिती - Marathi News | Shocking incident A bullet went off while playing PUBG in Pune False information was given to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! पुण्यात पबजी खेळताना बंदुकीतून सुटली गोळी; पोलिसांना दिली खोटी माहिती

मोबाईलवर पबजी खेळताना पिस्तूल लोड-अनलोड करत असताना गोळी सुटून एक तरुण जखमी झाला ...

हृदयद्रावक! PUBG खेळून घर चालवायचा नवरा; बायकोने रोखताच उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pubg addiction leads to ends life in patna bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! PUBG खेळून घर चालवायचा नवरा; बायकोने रोखताच उचललं टोकाचं पाऊल

पती नेहमी PUBG गेम खेळायचा आणि गेमद्वारे पैसे कमवून घर चालवायचा. ...

आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....   - Marathi News | Mother stops him from playing PUBG, extreme step taken by disgruntled minor....   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....  

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी येथील एरच पोलस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलिहा टोला गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पब्जी खेळण्यापासून अडवल्याने एका १४ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं. ...

अरे देवा! सासूने PUBG खेळण्यास मनाई केली; रागाच्या भरात सून घरातून गेली अन्... - Marathi News | daughter in law goes missing after being refuse to play pubg game police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! सासूने PUBG खेळण्यास मनाई केली; रागाच्या भरात सून घरातून गेली अन्...

महिलेला PUBG गेम खेळण्याची आवड होती, मात्र तिच्या सासूने तिला हा गेम खेळण्यास मनाई केली होती. ...

नागपुरात पब-जीच्या नादात गेला बळी, पंप हाऊसमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | In Nagpur, a student died after falling into a pump house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पब-जीच्या नादात गेला बळी, पंप हाऊसमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पुलकीत राज शहदादपुरी (१६, दयानंद महाविद्यालयाजवळ, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र ऋषी प्रेम खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता. ...

बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना - Marathi News | Bapre! The boy fell from the building to the sound of Pubji | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना

पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु ...

भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं" - Marathi News | jhansi pubg addict killed parents youth beat his father to death with stick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं"

भावाची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडील त्याला पबजी खेळायला द्यायचे नाहीत. यावरून अनेकदा भांडण व्हायचं. ...