लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया मराठे

प्रिया मराठे

Priya marathe, Latest Marathi News

"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक - Marathi News | shantanu moghe returned to serial yed lagla premacha talks about his critic in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक

Shantanu Moghe News: प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूची या मालिकेत एन्ट्री झाली होती. ...

"प्रियाला रिप्लेस केल्यानंतर मला दडपण आलं होतं...", तेजस्विनी लोणारी म्हणाली- "तिने कमबॅक केलेलं पण..." - Marathi News | tejaswini lonari talk about priya marathe said i replace her in tuzech me geet gaat ahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रियाला रिप्लेस केल्यानंतर मला दडपण आलं होतं...", तेजस्विनी लोणारी म्हणाली- "तिने कमबॅक केलेलं पण..."

प्रिया 'तुझेच मी गात आहे' मालिकेत काम करत होती तेव्हाच तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रियानंतर अभिनेत्री तेजस्वी लोणारीने तिला रिप्लेस केलं होतं. ...

प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..." - Marathi News | shantanu moghe returns to work after wife actress priya marathe demise actor talks about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

प्रियाच्या निधनानंतर शंतनू पुन्हा कामावर परतला आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत तो दिसत आहे. ...

"हा आजार शत्रूला देखील होऊ नये...", प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिनेत्याच्या तोंडून शब्द निघेना, झाला भावुक - Marathi News | marathi television actor abhijeet khandkekar emotional while talking about costar priya marathe cancer battle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा आजार शत्रूला देखील होऊ नये...", प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिनेत्याच्या तोंडून शब्द निघेना, झाला भावुक

प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिनेता झाला भावुक, म्हणाला-"हा आजार शत्रूला देखील होऊ नये..." ...

"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | abhijeet khandkekar talks about late actress priya marathe recalls memories of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी

प्रिया आजारपणातही काम करत होती...अभिजीतने सांगितलं नक्की काय घडलं ...

"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक - Marathi News | abhijeet khandkekar shared priya marathe s memories after her death due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक

आदल्याच दिवशी मी तिला मेसेज केला होता..., अभिजीत खांडकेकरची प्रतिक्रिया ...

"एक कलाकार आणि मोठा भाऊ म्हणून मला प्रियाचं नेहमीच कौतुक वाटतं", सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना - Marathi News | "I always admire Priya Marathe as an artist and an elder brother," Subodh Bhave expressed his feelings. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक कलाकार आणि मोठा भाऊ म्हणून मला प्रियाचं नेहमीच कौतुक वाटतं", सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रियाचा चुलत भाऊ होता. सुबोधने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियासोबतचं बालपण आणि तिच्यासोबत कामाचा अनुभवाबद्दल सांगितले. ...

"या दुःखातून बाहेर येण्यासाठी शंतनूने आता..."; सुबोध भावेने व्यक्त केली इच्छा, काय म्हणाला? - Marathi News | Subodh Bhave feelings about shantanu moghe after priya marathe death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दुःखातून बाहेर येण्यासाठी शंतनूने आता..."; सुबोध भावेने व्यक्त केली इच्छा, काय म्हणाला?

प्रिया मराठेच्या निधनानंतर तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघेबद्दल सुबोधने व्यक्त केल्या भावुक भावना ...