आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल हा संघर्ष कृष्णाकाठाने अनुभवला आहे. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत माेहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यातही हा संघर्ष आजही पहायला मिळतोय. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. ...
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
Prithviraj Chavan Karad Satara : देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या अक्षम्य चुका व वेळेत निर्णय न घेतल्याने, फाजील आत्मविश्वास बाळगल्याने ही परिस्थिती ओढावली आह ...