लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Prison, Latest Marathi News

अमरावतीत ‘जेलब्रेक’; कारागृहाची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून तीन कैदी पळाले - Marathi News | ‘Jailbreak’ in Amravati; Three aacused absconding through the jail security system of the jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावतीत ‘जेलब्रेक’; कारागृहाची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून तीन कैदी पळाले

JailBreak : सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंत देखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला. ...

राज्याच्या कारागृहात प्रभारी राज; अपर पोलीस महासंचालक ते अधीक्षकांची पदे रिक्त - Marathi News | posts of Additional Director General of Police to Superintendent are vacant in state prisons | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या कारागृहात प्रभारी राज; अपर पोलीस महासंचालक ते अधीक्षकांची पदे रिक्त

अलीकडे कारागृह प्रशासनाचा कारभार प्रभारी, सेवा वर्ग अधिकारी यांच्याकडे सोपविल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

आ अब लौट चले... कारागृहाचे कैद्यांना आवाहन, प्रशासनाकडृून थेट पत्रव्यवहार - Marathi News | police correspondence is being sent to prisoners to return to the prison | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आ अब लौट चले... कारागृहाचे कैद्यांना आवाहन, प्रशासनाकडृून थेट पत्रव्यवहार

कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश  कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. ...

बंदीही म्हणणार संतांचे अभंग; राज्यातील कारागृहात होणार अभंग - भजन स्पर्धा - Marathi News | The prisoners will also say the abhang of the saints Abhang Bhajan competition to be held in state prisons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदीही म्हणणार संतांचे अभंग; राज्यातील कारागृहात होणार अभंग - भजन स्पर्धा

स्पर्धा राज्यातील पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात होणार असून स्पर्धेत एकूण 27 संघ सहभागी झाले आहेत ...

गृह खात्याला कोरोना पॅरोलचा विसर; पाच हजार कैदी बाहेरच - Marathi News | five thousand prisoners who got emergency corona parole still out of the jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गृह खात्याला कोरोना पॅरोलचा विसर; पाच हजार कैदी बाहेरच

यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत नोटिफिकेशन जारी होईल, अशी माहिती गृह विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. ...

कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना - Marathi News | Prison Superintendent Attacks Prison Superintendent at Kalamba Prison kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले. ...

लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास - Marathi News | The court sentenced father to five years in prison in the sexual harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास

१२ एप्रिल रोजी विशेष पोक्सो न्यायालयाने स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वडिलांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. आदेशाची प्रत रविवारी उपलब्ध झाली. ...

SC on War Prisoner: भारतीय सैन्यातील मेजर 1971 पासून पाकिस्तानच्या कैदेत; सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर... - Marathi News | Supreme court seeks response from Central govt on plea for release of war prisoner In Pakistan custody since 1971 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यातील मेजर 1971पासून पाकिस्तानच्या कैदेत; सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर

SC on War Prisoner: कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या कॅप्टन सौरव कालिया आणि पाच जवानांचा छळ आणि हत्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ...