लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

बोहरा समाजाशी माझे घनिष्ठ नातेसंबंध - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | At Indore mosque, PM Modi praises Bohra community for its patriotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोहरा समाजाशी माझे घनिष्ठ नातेसंबंध - पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंदूर येथील सैफी मशिदीत आयोजित दाऊदी बोहरा समाजाच्या 'अशरा मुबारका' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हजेरी लावली आहे. ...

क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया  - Marathi News | 5 lakh affordable homes to build by credie : Shantilal Kataria | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया 

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ...

मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी - Marathi News | 48 percent indians choose pm modi as leader in online survey conducted by ipac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी

ऑनलाईन सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अव्वल ...

पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर, चार वर्षातला चौथा दौरा - Marathi News | Prime Minister visits Nepal, fourth trip to four years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर, चार वर्षातला चौथा दौरा

नेपाळमध्ये पोहोचल्यावर मोदी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली, त्याचवेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट त्यांनी घेतली. ...

वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात कोणाचा? - Marathi News | weird hand seen in an image posted by manoj tiwari raise questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात कोणाचा?

बोटीतून बाहेर आलेल्या 'त्या' हाताची सोशल मीडियावर चर्चा ...

वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन - Marathi News | bjp going to build grand memorial of former pm atal bihari vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन

15 सप्टेंबरपासून स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार ...

पाकिस्तानातील नेत्यांना आता 'साध्या राहणी'ची सक्ती; प्रथमवर्ग प्रवासाला बंदी - Marathi News | Imran Khan’s cabinet bans first-class air travel for top officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील नेत्यांना आता 'साध्या राहणी'ची सक्ती; प्रथमवर्ग प्रवासाला बंदी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या राखीव अधिकारांचा उपयोग करत 51 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले होते. ...

ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन, 11 वर्षातील सहावे पंतप्रधान  - Marathi News | scott morrison has been picked as australias new prime minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन, 11 वर्षातील सहावे पंतप्रधान 

ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...