लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय? - Marathi News | pregnancy diabetes ! Gestational diabetes, how to take care , what is the treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय?

‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे ...

Pregnancy : डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काय तयारी कराल, तयार ठेवा Maternity Bag;, अशी करा तयारी - Marathi News | Pregnancy : Pregnant women essentials thing should be in bag for hospital c section delivery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Pregnancy : डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काय तयारी कराल, तयार ठेवा Maternity Bag;, अशी करा तयारी

Pregnancy : डिलिव्हरीनंतर आरामदायक, जरा सैल असलेले इनरवेअर्स वापरा. त्याचप्रमाणे आधीच इनरवेअर्स घेऊन ठेवा. ...

गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट ! - Marathi News | Benefits of yoga in pregnacy and for normal delivery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट !

गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव.. ...

लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही... - Marathi News | The young woman became a mother before marriage; family came to know when too her to hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाआधीच तरुणी बनली आई; गर्भधारणा होऊन सात महिने झाले तरी घरच्यांना पत्ता नाही...

Crime News: गावतीलच एक तरुण धीरज कुमारवर या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार - Marathi News | 6 men rape, impregnate 14-year-old girl in Tamil Nadu's Pollachi; booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार

Rape Case : या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

बाळाला दूध पुरत नाही, भूक भागत नाही? दूध वाढवण्यासाठी आईने अवश्य खावेत हे पदार्थ! - Marathi News | This way a mother can increase breast milk production | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला दूध पुरत नाही, भूक भागत नाही? दूध वाढवण्यासाठी आईने अवश्य खावेत हे पदार्थ!

चिमुकल्या बाळाला दूध पुरते की नाही, ही एखाद्या आईला कायम सतावणारी गोष्ट. अनेकदा चिंता, काळजी, तणाव आणि सकस आहार न मिळणे यामुळेही स्तनदा मातांचे दूध कमी होऊ शकते.. ...

गरोदरपणात हातांना, पायांना किंवा पोटाला खूप खाज येते? त्यावर उपाय काय? - Marathi News | Excessive itching of the hands, feet, or abdomen during pregnancy? What is the solution? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात हातांना, पायांना किंवा पोटाला खूप खाज येते? त्यावर उपाय काय?

गरोदरपणात पोटाला, हातापायाला खाज येऊ शकते, पण खाज खूप वाढली तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.. ...

एक वर्षापासून प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती महिला, पतीची चलाखी समजल्यावर घेतला घटस्फोट - Marathi News | Divorce diaries couple story husband wife vasectomy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक वर्षापासून प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती महिला, पतीची चलाखी समजल्यावर घेतला घटस्फोट

'आम्ही लवकरच लग्न केलं आणि हळूहळू माझ्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल आले. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली होती आणि मित्रांच्या मुलांना बघू मलाही वाटत होतं की, प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करू. ...