लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'डबल इंजिन'मुळे देशाची प्रगती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांचे अभिनंदन - Marathi News | country progress is due to double engine said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'डबल इंजिन'मुळे देशाची प्रगती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांचे अभिनंदन

साखळी मतदारसंघ भारतीय जनता पक्ष मंडळ समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते रामा नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा ३.२ लाख लोकांनी घेतला लाभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 3 lakh people benefited from the swayampurna goa initiative said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा ३.२ लाख लोकांनी घेतला लाभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंबंधी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि तालुका नोडल अधिकाऱ्यांसोबत काल बैठक घेतली. ...

कौशल्यपूरक पिढी घडवूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भारती ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान - Marathi News | let create a skilled generation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कौशल्यपूरक पिढी घडवूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भारती ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित ३३ व्या रंग संमेलन व जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ...

भाजपचा 'नवा अवतार', मंत्र्यांच्याच पसंतीचे मंडळ अध्यक्ष; ३६ मतदारसंघांत निवड - Marathi News | bjp new avatar in goa the board president is the choice of ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचा 'नवा अवतार', मंत्र्यांच्याच पसंतीचे मंडळ अध्यक्ष; ३६ मतदारसंघांत निवड

कोअर टीमची आज बैठक ...

विकासकामे पाहूनच काँग्रेसचे आमदार भाजपात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | congress mla join bjp after seeing development works said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासकामे पाहूनच काँग्रेसचे आमदार भाजपात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कुडतरी येथील विविध विकासकामांची केली पायाभरणी ...

२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार - Marathi News | goa state needs 28 thousand crores cm pramod sawant informed will present a proposal before the 16th finance commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार

मुख्य सचिव, खाते प्रमुखांच्या बैठकीत घेतला आढावा ...

नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | there is a lot of scope for blue economy in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत

कांपालला येत्या १० ते १२ या काळात मेगा फिश फेस्टिव्हल ...

निधीवरून २४ खात्यांवर मुख्यमंत्र्यांनी वटारले डोळे; विनावापर ठेवलेला निधी तातडीने वापरण्याचे सक्त निर्देश - Marathi News | cm pramod sawant keeps an eye on 24 accounts regarding funds strict instructions to use unused funds immediately | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निधीवरून २४ खात्यांवर मुख्यमंत्र्यांनी वटारले डोळे; विनावापर ठेवलेला निधी तातडीने वापरण्याचे सक्त निर्देश

अर्थसंकल्प मार्चमध्ये : महसूल स्रोत वाढविण्याचे आवाहन ...