भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे. ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. ...
राज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी, सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले ...
गोव्यातील प्रसार माध्यमांसाठी नवे जाहिरात धोरण सरकार येत्या महिन्याभरात तयार करील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले आहे. ...