लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
coronavirus : गोवा सरकार पुढील 15 दिवसांसाठी जाहीर करणार रोडमॅप, काही उपक्रम सुरू करणार - Marathi News | coronavirus: Goa government will announce roadmap for next 15 days, start some activities | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : गोवा सरकार पुढील 15 दिवसांसाठी जाहीर करणार रोडमॅप, काही उपक्रम सुरू करणार

कोणते व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करायचे व कोणते नाही ते रोडमॅपनुसार ठरेल. ...

'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला' - Marathi News | people lost their faith on cm pramod sawants government says congress amid coronavirus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

कोरोनाची  लागण नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांना सर्वेला पाठवा; काँग्रेसची मागणी ...

Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही! - Marathi News | Coronavirus Goa CM Pramod Sawant orders grocery stores to open SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

Coronavirus : गोवा हे छोटे राज्य असून जनतेला सोशल डिस्टंसिंग पाळता आले नाही. ...

coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर - Marathi News | coronavirus: Goa announces complete lock-down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

Coronavirus: मी घरातूनच काम केले, तुम्हीही करा; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कळकळीचे आवाहन - Marathi News | Coronavirus: I worked from home, so do you; Goa CM Pramod Sawant's call for warmth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: मी घरातूनच काम केले, तुम्हीही करा; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कळकळीचे आवाहन

कोरोना व्हायरसविरूध्द आम्ही एकत्रितपणे लढू असे, आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...

मुख्यमंत्र्यांची कोरोनाविरुद्ध घरात चाल; मुलीसोबत खेळला बुद्धिबळ  - Marathi News | Chief Minister pramod sawant Chess played with his daughter | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांची कोरोनाविरुद्ध घरात चाल; मुलीसोबत खेळला बुद्धिबळ 

कोरोना या विषाणुविरुद्ध लढा देत आहेत. संपूर्ण देश बंद आहे. ...

प्रमोद सावंत सरकारची वर्षपूर्ती अपयशाने भरलीय, सुदिन ढवळीकरांची टीका - Marathi News | Pramod Sawant's government has been full of failures in years - Sudhin Dhawalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत सरकारची वर्षपूर्ती अपयशाने भरलीय, सुदिन ढवळीकरांची टीका

अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत. ...

corona virus: सर्व विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो बंद, सरकारची कोरोनाविरोधी कृती योजना जाहीर - Marathi News | corona virus: All schools, cinemas, casinos closed, goa government announces anti-coronary action plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :corona virus: सर्व विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो बंद, सरकारची कोरोनाविरोधी कृती योजना जाहीर

कोरोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटसह अनेक ठिकाणी सापडत आहेत. ...