लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | start preparing for the goa assembly election 2027 cm pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

२०२७ पूर्वी 'माझे घर' योजना पूर्ण करणार ...

'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | only police inspector and sub inspector who have installed body cameras have the right to issue challans said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'बॉडी कॅमेरा' लावलेल्या पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बॉडी कॅमेरा वापरणारे गोवा पहिले राज्य ...

जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री - Marathi News | goa zp election 2025 people vote for development bjp undisputed dominance despite voting on ballot opposition gets slapped said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री

खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश - Marathi News | bjp dominance in goa zp election 2025 cm pramod sawant leadership alchemy big success | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश

काँग्रेसला दक्षिणेत दिलासा, आरजीने दाखवली शक्ती : अपक्षांनी दिले धक्के ...

जिल्हा पंचायतींना खास निधी देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | special funds will be provided to district panchayats said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायतींना खास निधी देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही उपस्थित होते.  ...

कल्याणकारी योजनांमुळे जनता खूश: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  भाजपला यश मिळण्याचा दावा - Marathi News | goa zp elections 2025 people are happy with welfare schemes said cm pramod sawant and claims success for BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कल्याणकारी योजनांमुळे जनता खूश: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  भाजपला यश मिळण्याचा दावा

कुडणे-साखळी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

राष्ट्रीय शिक्षण, संशोधन संस्थांचा लाभ घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | take advantage of national education and research institutions said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय शिक्षण, संशोधन संस्थांचा लाभ घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोपालकृष्णम् यांना मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार ...

स्वयंपूर्ण गोव्यासाठीच प्रयत्नशील: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa zp election 2025 striving for a self sufficient goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वयंपूर्ण गोव्यासाठीच प्रयत्नशील: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

बोरी येथे भाजपची प्रचारसभा, मंत्री शिरोडकर, आमदार साळकर यांची उपस्थिती ...