लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांनाच श्रेय, भू बळकाव प्रकरणी चौकशीचे धाडस - Marathi News | credit to the chief minister for the courage to investigate the land grabbing case in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनाच श्रेय, भू बळकाव प्रकरणी चौकशीचे धाडस

सावंत यांनी याबाबत गोव्यावर व गोमंतकीयांवर उपकारच केले आहेत असे म्हणावे लागेल. ...

कुळ, मुंडकारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करा; जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Set up fast track courts for cases of clans, tribals; Jeet Arolkar's statement to the Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुळ, मुंडकारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करा; जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पणजी : कुळ, मुंडकारांचे खटले विनाविलंब निकालात काढले जावेत, या मागणीसाठी आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ... ...

विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | conspiracy of partition will be thwarted country first is india principle said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

साखळीत एकता दौडला प्रतिसाद. ...

२०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही  - Marathi News | decarbonize goa by 2040 testimony of the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

सौरऊर्जा पॅनलसाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान ...

सर्वांनाच टाका तुरुंगात; राज्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुकच करावे लागेल - Marathi News | put everyone in jail the ingenuity of the rulers has to be appreciated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वांनाच टाका तुरुंगात; राज्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुकच करावे लागेल

प्रत्येकास तुरुंगात टाकू, असे बोलणे सोपे असते. तुरुंगात टाकले की, वाहन अपघात थांबतील; मग, आपले काम झाले, असे सरकारला वाटत असेल तर... ...

...तर चालक, मालक जाणार तुरुंगात: मुख्यमंत्री, रेन्ट कारबाबत इशारा  - Marathi News | drivers owners will go to jail goa cm warning about rent cars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर चालक, मालक जाणार तुरुंगात: मुख्यमंत्री, रेन्ट कारबाबत इशारा 

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना ...

मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर - Marathi News | Goa ready to welcome Modi, changes in transport; Guidelines announced by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदर उद्घाटन सोहळा होणार आहे ...

...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा - Marathi News | ...so rent a car, bike owner also in jail: goa Chief Minister Dr. Pramod Sawant's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

दसऱ्या निमित कदंब महामंडळाकडून आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. ...