भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्व पूर्वतयारी झाली असून, साधनसुविधा उभारण्याचे ९९ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ...
Goa News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स ची पाहणी केली. ...
नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत. ...