लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | public should also participate in awareness activities and committed to a green goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जनतेने जर सहकार्य केले, तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भावना व्यक्त करताना केले. ...

१९ डिसेंबरपर्यंत सर्व वननिवासींचे जमीनहक्क दावे निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | land claims of all forest dwellers will be settled by december 19 cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१९ डिसेंबरपर्यंत सर्व वननिवासींचे जमीनहक्क दावे निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उच्चस्तरीय बैठकीत निर्देश ...

२१ हजार रुफ टॉप सोलरद्वारे ६५ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 65 mw solar energy generation through 21 thousand rooftop solar panels said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२१ हजार रुफ टॉप सोलरद्वारे ६५ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पीएम सूर्यघर योजनेचा उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा ...

'ईडीसी'कडून सरकारला ५ कोटी २१ लाखांचा धनादेश - Marathi News | goa edc hands over a cheque of 5 crore 21 lakh to the state government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ईडीसी'कडून सरकारला ५ कोटी २१ लाखांचा धनादेश

भू-संपादनावरील व्याज आणि लाभांशाचे धनादेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रदान ...

म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष - Marathi News | cm pramod sawant to find solution to problems in mapusa municipal corporation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष

कचराफेकूंविरुद्ध कारवाई ...

'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | sankalp se siddhi will lead to the awakening of a developed india 2047 information from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

८ रोजी दिल्लीतून अभियानास सुरुवात ...

दिल्लीहूनच सारे निर्णय; खाती मुख्यमंत्र्यांकडे, पण वादात गोविंद गावडे - Marathi News | all decisions regarding goa bjp are made from delhi the controversy between cm pramod sawant and govind gawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीहूनच सारे निर्णय; खाती मुख्यमंत्र्यांकडे, पण वादात गोविंद गावडे

बांधकाम व अर्थ ही दोन्ही खाती मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच आहेत. तरीदेखील अकादमीच्या विषयात मुख्यमंत्री वादग्रस्त ठरले नाहीत. ...

सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | startup centers will be set up in government colleges said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत

साखळी महाविद्यालयात डिजिटल लॅबचे उद्घाटन ...