लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'विकसित भारत २०४७' चा नीती आयोगाकडून 'रोड मॅप'; चिंतन शिबिरात मार्गदर्शन  - Marathi News | road map of developed india 2047 by niti aayog contemplative camp guidance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'विकसित भारत २०४७' चा नीती आयोगाकडून 'रोड मॅप'; चिंतन शिबिरात मार्गदर्शन 

आरोग्य, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधांवर भर ...

देश आयुर्वेदात पुढे नेण्यासाठी सहस्रबुद्धे यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | jayantrao sahasrabudhe great contribution to take the country forward in ayurveda said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देश आयुर्वेदात पुढे नेण्यासाठी सहस्रबुद्धे यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

पणजीत मान्यवरांकडून श्रद्धांजली ...

गुन्हेगारी मुक्त गोमंतक करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनीसुद्धा जबाबदारी स्वीकारावी - मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं आवाहन - Marathi News | Citizens should also accept responsibility along with the police to make Gomantak crime-free - Chief Minister Dr. Pramod Sawant's appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''गुन्हेगारी मुक्त गोमंतक करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनीसुद्धा जबाबदारी स्वीकारावी''

Pramod Sawant: गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवायची असल्यास फक्त पोलीसांनी आपली जबाबदारी निभावली म्हणून होणार नाही,तर एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक गोमंतकीयानी आपली जबाबदारी पेलायला हवी. ...

'मोपा', 'आयुष इस्पितळ' विकासाचे डबल इंजिन; मुख्यमंत्री सावंत यांची भेट - Marathi News | mopa airport aayush hospital double engine of development chief minister pramod sawant visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मोपा', 'आयुष इस्पितळ' विकासाचे डबल इंजिन; मुख्यमंत्री सावंत यांची भेट

भूमीपुत्रांना मोपा विमानतळावर बाराशे नोकऱ्या दिल्याचा दावा ...

खुणा कशा पुसायच्या? - Marathi News | how to erase marks | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खुणा कशा पुसायच्या?

केंद्रातील भाजपचे नेते हिंदुत्वाच्या विषयावर काहीसे आक्रमक झाल्यानंतर मग गोव्यातील भाजप नेत्यांनाही चेव चढत असतो. ...

पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन - Marathi News | wipe out the traces of portuguese rule cm pramod sawant appeal to gomantakiya from betul fort | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ...

वेळगेत मुख्यमंत्र्यांची 'टिफिन पे चर्चा'; सातेरी मंदिरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद - Marathi News | chief minister pramod sawant tiffin pe charcha interaction with activists at sateri temple | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेळगेत मुख्यमंत्र्यांची 'टिफिन पे चर्चा'; सातेरी मंदिरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद

परस्पर संवाद वाढविण्यावर देणार भर ...

मंत्रालय आणि सत्याचा मार्ग - Marathi News | goa mantralaya ministry and the way of Truth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रालय आणि सत्याचा मार्ग

दहा कोटी रुपयांचा खर्च करून मुख्यमंत्री सावंत यांनी जी नवी व्यवस्था तयार केली, ती कायमस्वरूपी राहील.  ...