लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पूजा चव्हाण

Pooja Chavan Latest news

Pooja chavan, Latest Marathi News

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Read More
Pooja Chavan Case: आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याची नवी माहिती समोर; प्रकरणाला आता वेगळंच वळण? - Marathi News | Due to the death report of Pooja Chavan received by the Pune police, this issue has come up again. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Case: आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याची नवी माहिती समोर; प्रकरणाला आता वेगळंच वळण?

Pooja Chavan Case: पुणे पोलिसांच्या हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ...

Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News - Marathi News | Another new revelation in Pooja Chavan Case | Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News

...

'त्या' ९० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी मंत्री संजय राठोडांचाच: पुणे पोलिसांचा दुजोरा - Marathi News | Former Minister Sanjay Rathore's voice in the 90-minute audio clip: Pune Police's confirmation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' ९० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी मंत्री संजय राठोडांचाच: पुणे पोलिसांचा दुजोरा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ...

पूजा चव्हाण प्रकरणात मोठा खुलासा | Pooja Chavan Case | Sanjay Rathod Call | Maharashtra News - Marathi News | Big revelation in Pooja Chavan case | Pooja Chavan Case | Sanjay Rathod Call | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा चव्हाण प्रकरणात मोठा खुलासा | Pooja Chavan Case | Sanjay Rathod Call | Maharashtra News

...

“मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील”; संजय राठोडांकडून आशा व्यक्त - Marathi News | sanjay rathod says cm uddhav thackeray will take final decision about minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील”; संजय राठोडांकडून आशा व्यक्त

माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राठोड म्हणाले. ...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच - Marathi News | Pooja Chavan suicide case sanjay Rathore has no innocence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच

तपास सुरू असून कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलं नसल्याची पोलिसांची माहिती. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणनं केली होती आत्महत्या. ...

माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट मिळणार? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News - Marathi News | Former minister Sanjay Rathore to get clean chit? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट मिळणार? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News

...

संजय राठोडांना पुन्हा 'मंत्री' व्हायचंय?Chitra Wagh On Sanjay Rathod |Pooja Chavan Case| Maharashtra - Marathi News | Sanjay Rathod wants to be 'Minister' again? Chitra Wagh On Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना पुन्हा 'मंत्री' व्हायचंय?Chitra Wagh On Sanjay Rathod |Pooja Chavan Case| Maharashtra

...