लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बत्रा

पूजा बत्रा

Pooja batra, Latest Marathi News

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
Read More
 42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ - Marathi News | pooja batra gets married with nawab shah at the age of 42 see pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

कधी काळी अक्षय कुमारसोबत या अभिनेत्रीचे अफेअर होते. आता तिने दुसरे लग्न केले आहे. ...