मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
Pooja Batra Photoshoot With Navabshah: पूजाने पती नवाब शाहसोबत टू पीस बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. ४६ वर्षांच्या पूजाचा हा बोल्ड अंदाज पाहून सगळेच थक्क झाले आहेत. ...