लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बत्रा

पूजा बत्रा

Pooja batra, Latest Marathi News

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
Read More
लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम, ९ वर्षांनी झाला घटस्फोट, आता अशी दिसते 'नायक' फेम अभिनेत्री - Marathi News | Actress left Cineindustry after marriage, divorced after 9 years, now looks like this 'Nayak' fame actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम, ९ वर्षांनी झाला घटस्फोट, आता अशी दिसते 'नायक' फेम अभिनेत्री

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खान, संजय दत्त आणि गोविंदा यांसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. पण तिला अपेक्षित स्टारडम मिळू शकले नाही. ...

पतीसाठी सोडला देश, लग्नाच्या ९ वर्षानंतर झाली विभक्त, ४७ वर्षीय अभिनेत्रीचं करिअर आलं होतं संपुष्ठात, आणि आता... - Marathi News | Left the country for her husband, separated after 9 years of marriage, the 47-year-old actress' career was over, and now... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीसाठी सोडला देश, लग्नाच्या ९ वर्षानंतर झाली विभक्त, ४७ वर्षीय अभिनेत्रीचं करिअर आलं होतं संपुष्ठात, आणि आता...

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी खूप कमी वेळात इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना एका ना कोणत्या कारणामुळे मोठं नाव कमावल्यानंतर करिअरच्या शिखरावर चित्रपटसृष्टी सोडावी लागली. अशाच एका अभिनेत्रीने लग्नानंतर ...

ट्विंकल खन्नामुळे नाहीच तर या अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला, अन्.... - Marathi News | Pooja batra birthday actress had big contribution making akshay kumar superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्नामुळे नाहीच तर या अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला, अन्....

अक्षयला घडवण्यामागे ट्विंकल खन्ना नाही तर बॉलिवूडच्या दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात आहे. ...

लग्नासाठी बॉलिवूडला ठोकला रामराम, ९ वर्षांनंतर झाला घटस्फोट, अन् मग अभिनेत्रीनं गुपचूप थाटला दुसरा संसार - Marathi News | Left Bollywood for marriage, got divorced after 9 years, this actress secretly started another life again | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नासाठी बॉलिवूडला ठोकला रामराम, ९ वर्षांनंतर झाला घटस्फोट, अन् मग अभिनेत्रीनं गुपचूप थाटला दुसरा संसार

यशाच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीनं सिने करिअरचा त्याग केला. ...

बॉलिवूडला रामराम करत अभिनेत्रीनं केलं लग्न, विदेशात झाली स्थायिक; कालांतरानं पतीनं सोडली साथ, उद्धवस्त झालं करिअर.. - Marathi News | left Bollywood and actress got married, settled abroad; Over time, her husband left her, her career was ruined. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला रामराम करत अभिनेत्रीनं केलं लग्न, विदेशात झाली स्थायिक; कालांतरानं पतीनं सोडली साथ, उद्धवस्त झालं करिअर..

एकेकाळी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जात होती आणि ती 1993 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत रनर अप होती. ...

Pooja Batra : आधीपेक्षाही बोल्ड झालं बॉलिवूडचं हे कपल, ४६ वर्षांच्या पूजा बत्राने पतीसोबत दिल्या किलर पोझ - Marathi News | pooja batra photoshoot with actor and husband navabshah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधीपेक्षाही बोल्ड झालं बॉलिवूडचं हे कपल, ४६ वर्षांच्या पूजा बत्राने पतीसोबत दिल्या किलर पोझ

Pooja Batra Photoshoot With Navabshah: पूजाने पती नवाब शाहसोबत टू पीस बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. ४६ वर्षांच्या पूजाचा हा बोल्ड अंदाज पाहून सगळेच थक्क झाले आहेत. ...

घटस्फोटानंतर बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागल्या या अभिनेत्री, एक लग्नाच्या आधीच झाली आई - Marathi News | The actress, who started living in a live-in relationship with her boyfriend after her divorce, became a mother before marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागल्या या अभिनेत्री, एक लग्नाच्या आधीच झाली आई

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केले. या यादीत मलायका अरोरापासून अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. ...

बर्फाळ प्रदेशात बोल्ड अंदाजात दिसली पूजा बत्रा, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | Pooja Batra turns up the heat with her stunning pictures enjoying the snowfall see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्फाळ प्रदेशात बोल्ड अंदाजात दिसली पूजा बत्रा, फोटोंची होतेय चर्चा