Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...
River pollution: महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, तापी आणि मुळा-मुठा या पाच नद्या प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ११८२.८६ कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. ...
Chandrapur News वाॅशरीज व रेल्वे सायडिंगमधून निघणारा काळा धूर लाेकांच्या घरावर, वाहनांवर, झाडांवर, पाण्यावर जमा हाेताे. संपूर्ण परिसरावर धुराची काळी छटा पसरली असून लाेकांचे आयुष्य दयनीय बनले आहे. ...
Nagpur News एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे. ...
Microplastics In Human Blood: रक्तामध्ये घनता वाढविण्याचे काम कोलेस्ट्रॉल करत असते. यामुळे आपल्याला हार्ट अॅटॅकचा धोका असतो. याची कमी होती म्हणून की काय आता मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिक सापडायला सुरुवात झाली आहे. ...