लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

हायकोर्टाचा दणका : प्रदूषण नियंत्रण मंडळातील ११७ बेकायदा नियुक्त्या रद्द - Marathi News | High Court: Pollution Control Board canceled 117 illegal appointments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाचा दणका : प्रदूषण नियंत्रण मंडळातील ११७ बेकायदा नियुक्त्या रद्द

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर २००९मध्ये ‘फिल्ड आॅफिसर’ या पदांवर राज्यभरात केलेल्या ११७ नियुक्त्या आणि ३९ उमेदवारांची तयार केलेली प्रतीक्षा यादी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. ...

सांगलीत अळ्यामिश्रीत, गढुळ पाणीपुरवठा, संताप सोशल मिडियाद्वारे - Marathi News | Sangalyat Alalasishrite, poor water supply, fierce social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अळ्यामिश्रीत, गढुळ पाणीपुरवठा, संताप सोशल मिडियाद्वारे

सांगली शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. ...

धार्मिक कार्यक्रमांत भिवंडीतील मदरसातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | Poisoning for 30 students of Bidhiandi madrasa in religious programs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धार्मिक कार्यक्रमांत भिवंडीतील मदरसातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात ...

चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Petition filed in the High Court on rising pollution in Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाची पाहणी; गुरुवारी सुनावणी, चार ठिकाणीचे घेतले सांडपाण्याचे नमुने - Marathi News | Kolhapur: Survey of Panchganga Pollution; Hearing on Thursday, sewage samples taken from four places | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाची पाहणी; गुरुवारी सुनावणी, चार ठिकाणीचे घेतले सांडपाण्याचे नमुने

कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले. ...

गोव्यात नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये उपाययोजना - Marathi News | Measures in coastal villages to reduce the pollution of rivers in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये उपाययोजना

गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे. ...

दिल्लीत धुके तर मुंबईत धूरके, धुक्यात मिसळली धूळ - Marathi News |  If fog in Delhi, Mumbai smiles, dust merges with dust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत धुके तर मुंबईत धूरके, धुक्यात मिसळली धूळ

उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर गुरुवारी दिल्ली धुक्यात हरविली असतानाच मुंबईत मात्र प्रचंड प्रमाणात धूरके नोंदविण्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असतानाच गुरुवारी मुंबईवर जमा झालेल्या ...

महाडमध्ये प्रदूषणमुक्तीसाठी हल्लाबोल, प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन - Marathi News |  Attack for pollution in Mahad, report to pollution control board | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये प्रदूषणमुक्तीसाठी हल्लाबोल, प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

‘एमआयडीसी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, महाड तालुका प्रदूषणमुक्त झालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो महाडकरांनी औद्योगिक वसाहतीवर हल्लाबोल केला. महाड औद्योगिक वसाहतीतील न ...