लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

BMC: शिंदेसेनेचे ‘ते’ दोन माजी नगरसेवक होणार ‘स्वीकृत’? - Marathi News | BMC Nominated Councillors: Shinde Sena Likely to Adjust Two Former Corporators; BJP Maintains Suspense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचे ‘ते’ दोन माजी नगरसेवक होणार ‘स्वीकृत’?

BMC Nominated Councillors: मुंबई महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात एन्ट्री मिळवण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. तिकीट नाकारलेले माजी नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांनी 'स्वीकृत सदस्य' म्हणून वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावली आहे. ...

Rohit Pawar: सर्वोच्च न्यायालयाचे आमदार रोहित पवारांवर ताशेरे! - Marathi News | Rohit Pawar: Supreme Court MLA Rohit Pawar accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचे आमदार रोहित पवारांवर ताशेरे!

Rohit Pawar MCA Case: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातील ४०० जणांची बेकायदा घुसखोरी घडवून आणल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवारांना मंगळवारी फटकारले. ...

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघाताची आता ‘डीजीसीए’मार्फत होणार चौकशी - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: Ajit Pawar plane crash will now be investigated by DGCA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार विमान अपघाताची आता ‘डीजीसीए’मार्फत होणार चौकशी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे. ...

पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण - Marathi News | 45 corporators in Pune Municipal Corporation have education only up to 10th standard; 61 corporators have education up to graduation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण

दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ असून त्या इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे ...

Pune Mayor: पुण्याच्या ५८ व्या आणि १० व्या महिला महापौर मंजुषा नागपुरे; उपमहापौर परशुराम वाडेकर निश्चित - Marathi News | Pune Mayor Manjusha Nagpure is the 58th and 10th woman mayor of Pune; Deputy Mayor Parashuram Wadekar confirmed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ५८ व्या आणि १० व्या महिला महापौर मंजुषा नागपुरे; उपमहापौर परशुराम वाडेकर निश्चित

Pune Mayor अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती. परंतु ते आपल्यामध्ये आज नाहीत, याची मोठी उणीव जाणवत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे ...

Sangli ZP Election 2026: प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार, पाठिंब्याचा खेळ; स्वीकृतचे आमिष - Marathi News | Leaders seek support and withdrawal in the final phase of campaigning for Sangli Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election 2026: प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार, पाठिंब्याचा खेळ; स्वीकृतचे आमिष

मतदान फुटू नये यासाठी खेळी, गठ्ठा मतांवर उमेदवारांचे लक्ष ...

बारामती दूध संघाचे नामांतर; 'सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित' नाव निश्चित - Marathi News | Baramati Milk Association renamed Sahakar Maharshi Ajitdada Pawar Cooperative Milk Producers Association Limited' name confirmed pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती दूध संघाचे नामांतर; 'सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित' नाव निश्चित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाचे कामकाज सुरु होते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाची नेहमीच उत्तरोउत्तर प्रगती झाली ...

"सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य", सुनील तटकरेंची खास पोस्ट  - Marathi News | "Sunetravahini... It is impossible to describe your courage in words", Sunil Tatkare's special post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य", सुनील तटकरेंची खास पोस्ट 

Sunetra Pawar: बारामतीजवळ विमान अपघात होऊन अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी येऊन पडली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नवीन जबाबदारीही देण्यात आली.  ...