लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची खरी कसोटी; राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी मांडणारे विरोधक विखुरलेले - Marathi News | The real test of the opposition in the budget session; Although there are various issues before the state, the opposition is scattered. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची खरी कसोटी; राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी मांडणारे विरोधक विखुरलेले

विधानसभा आणि विधानपरिषदेत एकीकडे विरोधी पक्षनेता नसताना दुसरीकडे आतापर्यंत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत एकी नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले? - Marathi News | praful patel emotional social media post for sharad pawar during ncp merger talks maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

Praful Patel on Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

तुफान राडा! तेलंगणात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले; आमदाराच्या कारची तोडफोड - Marathi News | telangana congress bjp clash mla car overturned land row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! तेलंगणात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले; आमदाराच्या कारची तोडफोड

काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ...

Bhigwan Case: भिगवणचे ‘कथित अपहरण’, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचा आक्रोश अन् तरुण-तरुणी बारामतीत हजर - Marathi News | Bhigwan Case Bhigwan alleged kidnapping political interference family outcry and young men and women present in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवणचे ‘कथित अपहरण’, राजकीय हस्तक्षेप, कुटुंबाचा आक्रोश अन् तरुण-तरुणी बारामतीत हजर

Bhigwan Case पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली असून, तरुणीचे समुपदेशनही करण्यात आले आहे ...

Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | india ai impact summit 2026 BJP Sambit Patra on Congress lashes out at shirtless protest at ai summit Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

BJP Sambit Patra And Congress Rahul Gandhi : भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

स्वीकृत नगरसेवक पद काय असते, कोणाची नियुक्ती करता येते, पक्षनिहाय संख्या कशी ठरते? - Marathi News | What is the post of approved corporator, who can be appointed, how is the number determined by party? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वीकृत नगरसेवक पद काय असते, कोणाची नियुक्ती करता येते, पक्षनिहाय संख्या कशी ठरते?

What is Co-opted Corporator: महापालिका निवडणुकीनंतर राज्यात सगळीकडे अनेकजण स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. पण, हे पद काय असते? त्यांच्या नियुक्तीचे निकष काय असतात? त्याबद्दल सगळी माहिती जाणून घ्या. ...

“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका? - Marathi News | ncp ajit pawar group leader anand paranjape said we have also lost our gods but politics is being done by the sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?

NCP Ajit Pawar Group News: राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

विधानसभा निवडणुकीआधी तामिळनाडूत राजकीय समीकरणं बदललं; DMDKची DMK सोबत आघाडी - Marathi News | Political equation changes in Tamil Nadu ahead of assembly elections; DMDK joins hands with DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीआधी तामिळनाडूत राजकीय समीकरणं बदललं; DMDKची DMK सोबत आघाडी

लोकसभेवेळी एआयडीएमकेसोबत निवडणूक लढवणाऱ्या डीएमडीकेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी आघाडी केली आहे. डीएमकेसोबत आघाडी करण्याचा निर्णय डीएमडीकेने घेतला आहे.  ...