लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप - Marathi News | Chakankar performed black magic by cutting his finger on Amavasya; This is very serious, Sushma Andhare's accusation against Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप

काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात. या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे हे फार गंभीर आहे ...

भाजपने डावलल्याने शिंदेसेनेत नाराजीचा सूर - Marathi News | Discontent in Shinde Sena over BJP's rejection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने डावलल्याने शिंदेसेनेत नाराजीचा सूर

...मात्र नंतर शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती होणार अशी शक्यता गृहीत धरून भाजपने आ. राजेश विटेकर यांच्या भावाला उपाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली.   ...

“अहिल्येची पुन्हा शिळा झाली, सावित्रीची लेक भोंदू पावलांवर झुकली”; चाकणकरांवर कुणाची टीका? - Marathi News | ncp sp group mp amol kolhe criticized rupali chakankar over ashok kharat issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अहिल्येची पुन्हा शिळा झाली, सावित्रीची लेक भोंदू पावलांवर झुकली”; चाकणकरांवर कुणाची टीका?

Ashok Kharat News: कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच 'चाक' रुतवून टाकतो... हे महाराष्ट्र आज अनुभवतोय..! ...

फोंडा विधानसभा पोटनिवडणूक: रितेश नाईक यांना उमेदवारी, विश्वनाथ दळवी बंडाच्या तयारीत - Marathi News | fonda assembly by election 2026 ritesh naik nominated and vishwanath dalvi preparing for rebellion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा विधानसभा पोटनिवडणूक: रितेश नाईक यांना उमेदवारी, विश्वनाथ दळवी बंडाच्या तयारीत

मन वळविण्यासाठी विश्वनाथ यांना मुख्यमंत्री भेटणार; फोंड्यात दळवी समर्थकांचे शक्तिप्रदर्शन; 'आप'कडून गीतेश नाईक यांना तिकीट ...

२०२७ मध्येही भाजप-मगो युती राहील: दीपक ढवळीकर - Marathi News | bjp and mago party alliance will continue in 2027 too said deepak dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्येही भाजप-मगो युती राहील: दीपक ढवळीकर

युतीचा धर्म पाळताना आम्ही सर्वजण रितेश मागे उभे राहणार आहोत. ...

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी १० मतदारसंघांत पक्ष विस्तारणार; विजय सरदेसाई यांचा नवीन वर्षाचा संकल्प - Marathi News | goa forward party will expand to 10 constituencies before the upcoming assembly elections vijai sardesai marathi new year 2026 resolution | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी १० मतदारसंघांत पक्ष विस्तारणार; विजय सरदेसाई यांचा नवीन वर्षाचा संकल्प

येत्या विधानसभा अधिवेशनाच्या दृष्टीने गोवा फॉरवर्ड पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे. ...

"शाळा-कॉलेजमध्ये उघडपणे ड्रग्ज विक्री, सरकार नक्की करतंय काय?" राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Drugs, Crime, and Missing Youth: Raj Thackeray Slams Maharashtra Govt at Gudi Padwa Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शाळा-कॉलेजमध्ये उघडपणे ड्रग्ज विक्री, सरकार नक्की करतंय काय?" राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ...

Sangli ZP: जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम शिराळा तालुक्याच्या पथ्थ्यावर; सभापतिपदाच्या संधीत कोण मारणार बाजी - Marathi News | Viraj Naik and Rajeshwari Naik from Shirala taluka are assured of getting the post of chairperson in Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम शिराळा तालुक्याच्या पथ्थ्यावर; सभापतिपदाच्या संधीत कोण मारणार बाजी

जिल्हा परिषदमध्ये पहिल्यापासून शिराळा तालुक्याचे वर्चस्व ...