लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक - Marathi News | Nashik BJP MLA Devayani Farande Gets Emotional Over Entry of Ex-Mayors Vinayak Pande and Yatin Wagh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक

Nashik: उद्धव सेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ...

Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट! - Marathi News | Uddhav Thackeray's order, Vinayak Pandey- Yatin Wagh expelled from the party; Raut's post! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. ...

'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले - Marathi News | Politics has heated up between Patil and Mahadik over the Congress campaign kolhapur kas..tumhi mhanshilaa ts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

विशेष म्हणजे आरजेच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला ...

जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती! - Marathi News | vasai virar mahapalika election 2026 bjp strategy to get hitendra thakur bva to big setback vivanta hotel case to be open | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!

Vasai Virar Mahapalika Election 2026: वसई-विरार महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. परंतु, ठाकूरांना शह देण्यासाठी भाजपाने रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. ...

महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे? - Marathi News | Municipal Election 2026: Congress-Vanchit alliance fizzles out! Five candidates declared in Akola, whose names are on the list? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?

Akola Municipal Election: काँग्रेसकडून प्रतिसाद न आल्याने वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

देणग्या नसल्या तरी आम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालवतोय: सुदिन ढवळीकर   - Marathi News | even without donations we are running the party on the strength of our workers said sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देणग्या नसल्या तरी आम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालवतोय: सुदिन ढवळीकर  

झेडपीमध्ये मगोचे १०० टक्के यश; विधानसभेच्या तयारीचे आवाहन ...

विधानसभेवर परिणाम नाही: दामू नाईक; जि. पं. निवडणुकीत जनतेचा कौल भाजपलाच  - Marathi News | no impact on the assembly said state president damu naik in the district panchayat elections 2025 the people vote is for BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेवर परिणाम नाही: दामू नाईक; जि. पं. निवडणुकीत जनतेचा कौल भाजपलाच 

दक्षिण गोव्यात मताधिक्य वाढले ...

अमित पालेकरांना आपच्या गोवा प्रमुख पदावरून हटवले - Marathi News | amit palekar removed from the post of AAP Goa chief | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित पालेकरांना आपच्या गोवा प्रमुख पदावरून हटवले

सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांच्याकडे दिला ताबा ...