आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६ : काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ४८ जणांची उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, मोहिते, रामाणे, मगदूम यांचा समावेश आहे. ...
सर्वाधिक अर्ज विक्री कोथरूड–बावधन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून झाली असून कसबा–विश्रामबागवाडा कार्यालयातून सर्वात कमी विक्री नोंदविण्यात आली आहे ...
एका आघाडीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ...
खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...
Prashant Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पुढील राजकीय भूमिका मांडली. ...
MNS Raj Thackeray And Lucky Number 9 Numerology: राजकारण असो वा वैयक्तिक आयुष्य राज ठाकरेंचे सगळे जीवन ९ अंकाभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळते. सविस्तर जाणून घ्या... ...