लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Pune Mayor: तारीख ठरली! पुढील आठवड्यात महापौर मिळणार; कोण भूषवणार पुण्याचे ५८ वे महापौरपद? - Marathi News | Pune Mayor The date has been set! The mayor will be elected next week; Who will be the 58th mayor of Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तारीख ठरली! पुढील आठवड्यात महापौर मिळणार; कोण भूषवणार पुण्याचे ५८ वे महापौरपद?

Pune Mayor सध्या भाजपमधून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट आणि रंजना टिळेकर ही नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत ...

काय करायचेय ते खुशाल करा; आम्ही निर्णयावर ठाम, चिंबलवासीयांचा २६व्या दिवशी निर्धार कायम - Marathi News | 26th day of protest we are firm on our decision do what do you want the people of chimbel goa slams govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काय करायचेय ते खुशाल करा; आम्ही निर्णयावर ठाम, चिंबलवासीयांचा २६व्या दिवशी निर्धार कायम

सरकारवर जोरदार टीका ...

TMC: महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा! - Marathi News | Mayor's post reserved for Scheduled Castes; Movements accelerate in ruling circle, 'these' names are hotly debated! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित; सत्ताधाऱ्यांच्या हालचालींना वेग, 'या' नावांची चर्चा!

TMC Mayor: ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ...

Nagpur Mayor: नागपुरात भाजप कुणाला महापौर करणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितलं नाव! - Marathi News | Who is Shivani Dani? The Young BJP Face Propelled for Nagpur Mayor Post by Congress MLA Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात भाजप कुणाला महापौर करणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितलं नाव!

Nagpur Municipal Corporation: नागपूरच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकारण तापले आहे, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Ajit Pawar: "आम्ही शिकायचं की, आयुष्यभर उसतोड मजूरच राहायचं?" चिमुकलीचं अजित दादांना पत्र! - Marathi News | Beed schoolgirls emotional plea to Ajit Pawar over schools plight | Latest beed News at Lokmat.com

बीड :"आम्ही शिकायचं की, आयुष्यभर उसतोड मजूरच राहायचं?" चिमुकलीचं अजित दादांना पत्र!

Beed Schoolgirl Letter to Ajit Pawar: बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी येथील एका चिमुकलीने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित दादा पवार यांना लिहिलेलं पत्र सध्या काळजाला भिडणारे आहे. ...

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 BJP's 'party line' will now prevail in the Municipal Corporation; Five names for the post of group leader | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...

Nashik Municipal Election Result 2026 : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 Internal blunders hit BJP in 20 seats, party's image damaged due to arrogance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...

Achalpur: अकोटनंतर अचलपूरमध्येही भाजप- एमआयएम एकत्र, अनपेक्षित युतीमुळं चर्चांना उधाण! - Marathi News | Political Earthquake in Achalpur: BJP and MIM Form Unlikely Alliance for Municipal Council Committee Posts" | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकोटनंतर अचलपूरमध्येही भाजप- एमआयएम एकत्र, अनपेक्षित युतीमुळं राजकीय चर्चांना उधाण!

Achalpur Nagar Parishad: अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी! अचलपूर नगरपरिषदेत समितीच्या सभापती पदांसाठी कट्टर विरोधक भाजप आणि एमआयएम एकत्र आले आहेत. ...