लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

“केसाने गळा कापला, उद्धवसेनेशी युती करून मनसेचेच नुकसान”; शिंदेंच्या नेत्याची पोस्ट व्हायरल - Marathi News | shiv sena shinde group leader santosh raghunath nalawade criticized uddhav thackeray group over alliance with mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केसाने गळा कापला, उद्धवसेनेशी युती करून मनसेचेच नुकसान”; शिंदेंच्या नेत्याची पोस्ट व्हायरल

Shiv Sena Shinde Group And Thackeray Brothers: मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला, असा दावा करण्यात आला आहे. ...

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर - Marathi News | bjp new national president nitin nabin to visit Goa on 30th and 31st | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर

नबीन यांच्या आगमनाबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली. ...

PMC Election 2026: ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा समाजाचा डल्ला; ५२ बळकावल्याचा संघटनांचा आरोप - Marathi News | PMC Election 2026 Maratha community gangs up on OBCs' rightful seats; Organizations allege grabbing 52 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा समाजाचा डल्ला; ५२ बळकावल्याचा संघटनांचा आरोप

PMC Election 2026 पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये १६५ जागांपैकी ४४ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यातील २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी स्वतःला ‘कुणबी’ दाखवून निवडणूक लढवली ...

Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर - Marathi News | With the post of Kolhapur Zilla Parishad chairperson being reserved for women leaders have prepared to field their wives daughters, and daughters in law in the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर

इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून लढणार ...

Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत - Marathi News | Congress, Vanchit Bahujan alliance for Zilla Parishad elections in Pune; contest together on 73 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट असल्याचे नेत्यांनी सांगितले ...

रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे - Marathi News | Mass resignations of BJP office bearers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

नाराज कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका ...

PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार - Marathi News | PMC Elections 2026 Deposits of as many as 796 candidates in Pune confiscated; Shinde Sena has the highest number of 104, while BJP has only 4 candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

PMC Elections 2026 पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती ...

Lok Sabha: संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार! - Marathi News | Digital Attendance in Lok Sabha: Speaker Om Birla Announces Pay Cuts for Late-Comer MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार!

Lok Sabha Digital Attendance: लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे. ...