लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Nashik Municipal Election Result 2026 : महापौर निवडणुकीची रणनीती, महाजन नाशकात; नवनिर्वाचित नगरसेवक कोअर कमिटीची बैठक - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 Girish Mahajan in Nashik Newly elected corporator core committee meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर निवडणुकीची रणनीती, महाजन नाशकात; नवनिर्वाचित नगरसेवक कोअर कमिटीची बैठक

Nashik Municipal Election Result 2026 And Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि कोअर कमिटीचे ते बैठक घेणार आहेत. ...

Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच - Marathi News | Municipal Election 2026: BJP and Congress' moves accelerate; Strategies for 'magic figure' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते सध्या बहुमताच्या आकड्याची जुळवा जुळव करण्यात गुंतले आहेत.    ...

Sangli ZP Election: पक्ष विचारमंथनात, इच्छुक उतरले थेट रिंगणात; तिकिटवाटपापूर्वीच उमेदवारी दाखल - Marathi News | While political parties were deliberating for the Zilla Parishad and Panchayat Samiti elections aspirants took the lead | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election: पक्ष विचारमंथनात, इच्छुक उतरले थेट रिंगणात; तिकिटवाटपापूर्वीच उमेदवारी दाखल

दोन दिवस उरले तरी युती-आघाड्या अनिश्चित ...

Sangli Politics: नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, बहुतांशी कार्यकर्तेही 'खोबरे तिकडे चांगभलं'  - Marathi News | Activists confused by leaders convenient roles in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: नेत्यांच्या सोयीच्या भूमिकांमुळे कार्यकर्ते पडले संभ्रमात

पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदमध्ये नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे दिसून आल्याने महायुतीला मोठा फटका ...

'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले  - Marathi News | 'Take care of the two corporators who came, they have misled the workers', Jayakumar Gore's warning, conveyed to Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले 

Jaykumar Gore Praniti Shinde: सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सपाटून आपटली आहे. अवघे दोन नगरसेवक काँग्रेसचे जिंकून आले आहेत. त्यावरूनच खासदार प्रणिती शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यात राजकारण तापले आहे.  ...

PMC Elections 2026: पुणे महापालिका निवडणुकीत पारदर्शकता नाही; 'या' प्रभागातील उमेदवारांचा आरोप, न्यायालयात मागणार दाद - Marathi News | PMC Elections 2026 There is no transparency in Pune Municipal Corporation elections; Candidates from 'this' ward allege, will seek redress in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत पारदर्शकता नाही; 'या' प्रभागातील उमेदवारांचा आरोप, न्यायालयात मागणार दाद

PMC Elections 2026 व्हीव्हीपॅट मशीनचा वापर झाला नाही, मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आली,महापालिकेचे अधिकारी व पोलिसांचे संशयास्पद वागणे होते ...

भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा - Marathi News | Bhaskar Jadhav increases Uddhav Thackeray's concerns! Big statement about Zilla Parishad elections, talk of being upset | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा

महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता इतर ठिकाणी मोठा झटका बसलेल्या उद्धव ठाकरेंचे आता भास्कर जाधवांनी टेन्शन वाढवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधवांनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.  ...

महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा! - Marathi News | After Municipal Corporations what is the next target of Asaduddin Owaisi's AIMIM Made a big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा!

दरम्यान, या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, पक्ष मोठ्या राजकीय पटलावरही स्वतःला बळकट करू शकते, असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे. ...