लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

फोंड्याचे तिकीट रितेश की रॉयला हे पक्ष ठरवेल: गोविंद गावडे   - Marathi News | party will decide whether ritesh or roy will contest for ponda bypoll election said govind gaude | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंड्याचे तिकीट रितेश की रॉयला हे पक्ष ठरवेल: गोविंद गावडे  

रवींचा वारसा पुढे नेण्यासाठी संधी द्यावी ...

'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | mhaje ghar yojana is a big improvement said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मडगाव रवींद्र भवनमध्ये अर्जाचे वितरण; योजनेला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार ...

धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर - Marathi News | Dust, noise, traffic are a nuisance to citizens; Pune Municipal Corporation has now announced regulations for demolition of buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुळ, आवाज, ट्राफिकचा नागरिकांना त्रास; आता इमारत पाडण्यासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात. ...

Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ? - Marathi News | In the election for the post of mayor of Atpadi Nagar Panchayat the constituent parties of the Mahayuti are against each other | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ?

Local Body Election: पहिलीच थेट निवडणूक चुरशीची, समीकरणे बदलणार ...

Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता - Marathi News | Possibility of a multi fight in Urun Ishwarpur Municipality Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता

Local Body Election: जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती ...

Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना - Marathi News | There will be a three-way fight in the Tasgaon municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना

Local Body Election: नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची उत्सुकता, मनोमिलनाची चर्चा गुंडाळणार; थेट मैदानात लढत ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार  - Marathi News | Nagar Panchayat and Municipal Council elections will be tough as political equations change in Ratnagiri and Sindhudurg | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार 

याआधीच्या काळात शिवसेनेचे प्राबल्य मोठे होते. मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले असल्याने शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची ठरणार ...

बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू - Marathi News | Election campaign begins for 189 seats in eight municipalities in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी : पाच नगरपालिका, तीन नगरपंचायतींचा समावेश ...