लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे - Marathi News | Inter state gang of house burglars arrested Property worth Rs 10 lakh seized, suspect is from Jat, Solapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे

सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. ...

Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ - Marathi News | delhi swami chaitanyanand luxury room obscene chats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित - Marathi News | protectors turned predators, two policemen suspended in Chennai for sexually assaulting a young woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित

२५ वर्षीय एक महिला तिच्या आईसोबत फळे विकण्यासाठी निघाली. आई आणि मुलगी आंध्र प्रदेशहून तामिळनाडूला जात होत्या. वाटेत दोन पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले आणि त्यांना एका निर्जन भागात नेले. त्यांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ...

"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर - Marathi News | Another obscene WhatsApp chat of Swami Chaitanyananda has surfaced | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वतीचे धक्कादायक चॅट समोर आले आहे. ...

मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा - Marathi News | manoj parab booked for obstructing ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा

कोलवाळ पोलिसांकडून स्थानकात बोलावून चौकशी ...

बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी - Marathi News | married women keleton found in well 2 year after missing love affair on wrong call hardoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी

दोन वर्षांपूर्वी बाजारात गेलेल्या सुनेचा सांगाडा आता विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...

Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pune Viral Video: Grabbed by the hair, kicked in the waist; Young woman beaten on the street in Pune; Video of the incident goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Pune Girl Viral Video: पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुण तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहे. ...

एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी - Marathi News | pain of a rama kankonkar and the increasing crime in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी

रामा काणकोणकर याचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्याला सर्वांसमक्ष सहा-सात जणांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. ...