लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला - Marathi News | Gang arrested in attempted robbery in Chimangaon, Satara district due to citizen alertness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला

तिघांना अटक, दोघे फरार ...

गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Drugs, marijuana, alcohol and in an undesirable state...; Raid on rave party, 65 people including young men and women taken into police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात

Rave Party Busted: ट्रॅप हाऊस पार्टी अशी जाहिरात करून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात २२ अल्पवयीन मुलांसह तब्बल ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले.  ...

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप - Marathi News | The attack was a pre planned plot alleges MLA Bapusaheb Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...

कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का - Marathi News | An engineering student in Kolhapur ended his life by hanging himself at home, the family is shocked by the loss of their only son | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत संपविले जीवन, एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांना धक्का

कारणाचा शोध सुरू ...

पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4-year-old boy dies after being run over by pickup truck; Incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडल्यावर अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला ...

खंडणी गुन्ह्यातील कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे निलंबित, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई - Marathi News | Kolhapur Assistant Police Constable Milind Nalawade suspended for extortion of Rs 65 lakhs by luring them to cancel MOCA action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडणी गुन्ह्यातील कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे निलंबित, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई

अकलूज पोलिसांकडून शोध सुरू ...

Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी - Marathi News | While going to deliver silver idols to the goldsmiths in Bhende Galli, Kolhapur a thief stole a bag containing 98 idols from the artisan's bike as he felt dizzy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी

१० दिवसांनी फिर्याद नोंद ...

भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन - Marathi News | Health of prisoners to improve in Byculla jail; 6 separate cells for sick prisoners, state-of-the-art kitchen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन

विभागाच्या इमारतीचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते संपन्न झाले.  ...