लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू - Marathi News | Two army personnel missing in Gadol forest in Kashmir, search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

काश्मीर खोऱ्यातील कोकेरनागमध्ये असलेल्या गडोलच्या जंगलात लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले. लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे.  ...

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A ransom of Rs 20 lakhs was demanded from a construction worker a case was registered against one in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल

पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, म्हणत दिली जीवे मारण्याची धमकी  ...

Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | State Excise Department seizes container filled with liquor at Insuli Checkpoint on Goa-Mumbai National Highway two arrested Considerable goods worth Rs 1 crore seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ...

पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी - Marathi News | Pune announces rules on bursting firecrackers; Ban on bursting firecrackers after 10 pm in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी

पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे ...

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Thieves raid Sangli district Property worth Rs 40 lakhs looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रेठरेधरणला माजी सैनिकाचे घर फोडले : शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यात घरफोड्या ...

Nashik Crime: आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले - Marathi News | Mother said 'you're a fool', he hit his head on the wall; Son dismissed from the Navy kills his wife at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले

Son Killed Mother News: नाशिकमध्ये नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली. गांजा आणि दारुच्या आहारी गेलेला हा मुलगा आईला दररोज त्रास देत होता.  ...

MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम - Marathi News | Solapur Crime Sakshi medical student end life at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम

सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली. ...

प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Mental torture by 8 IPS and 2 IAS officers; Shocking revelations in IPS Puran Kumar's suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांची आठ पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यात त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...